uddhav thackeray
कोरोना काळामध्ये महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत होते.
कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळी परिस्थिती खूप काळजीपूर्वक हाताळली.
सगळीकडे लसीकरणाचं प्रमाण वाढल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्ग कमी झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या कोरोनाकाळातील कामाची दखल घेत मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील नर्सेसनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना राखी बांधली.
मातोश्रीवरच्या या खास रक्षाबंधनामुळे शिवसैनिक भारावून गेले आहेत.