भारताचा स्टार पॅरा तिरंदाज शीतल देवीने विश्वचषक मोडून २ दुसरे स्थान गाठले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा स्टार तिरंदाज शीतल देवीने क्वालिफिकेशन राउंडमध्ये कमाल केली आहे. तिने ७२० पैकी ७०३ गुण मारून दुसऱ्या स्थानावर राहिली त्याचबरोबर वर्ल्ड रेकॉर्ड सुद्दा मोडला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
यामध्ये आता भारतीय तिरंदाज राकेश कुमार आणि शीतल देवी हे दोघे मिक्स टीम मधून खेळणार आहेत, यामध्ये भारताचा संघ पहिल्या स्थानावर असून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीयांना शीतल देवीकडून दोन पदकाची अपेक्षा नक्कीच असेल, तिच्या या पदार्पण म्हणजेच पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये तिने कमाल करून दाखवली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
कालच्या या क्वालिफाकेशन राउंडमध्ये भारताचे एकूण सहा तिरंदाज होते यामध्ये सर्व तिरंदाजानी चांगली कामगिरी केली आहे, आजपासून एलिमिनेशन राउंड सुरु होणार आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
16 वर्षीय शीतलने चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णांसह तीन पदके जिंकून इतिहास रचला होता. एकाच आवृत्तीत दोन सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया