Paralympics Sachin Khilari : वडिलांची इच्छा होती बीई मॅकनिकल बनायचे, घरातील आर्थिक परिस्थिती बेताची, सर्व भार अंगावर असे असताना कोणता मार्ग निवडावा, अशी संभ्रमावस्था असताना सचिन खिलारीला दिसले राजस्थानचे देवेंद्र…
पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलेल्या भारतीय खेळाडूंचे आज भारतात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींनी भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक करीत त्यांना शाबासकी दिली. प्रत्येक खेळाडूसोबत चर्चा करीत…
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये विक्रम रचत भारताच्या पॅरा खेळाडूंची कामगिरी पाहतं भारत सरकार पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षीस रक्कम देणार आहे. हे बक्षीस रक्कम किती असणार आहे,…
Paris Paralympics 2024 : भारतीय ॲथलीट प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकले. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने प्रथमच सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 5 सुवर्णपदके जिंकली होती.
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील करागणीसारख्या छोट्या गावातून आलेल्या सचिन सर्जेराव खिलारी या मराठमोळ्या खेळाडूने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करीत रौप्यपदकाची कमाई केली आहे. पॅरालिम्पिक गेम्समध्ये पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत इवेंटमधील F46 प्रकारात त्याने…
Paralympics 2024 Medal Update : भारताने या स्पर्धेत 3 सुवर्ण, 5 रौप्य तर 6 कांस्यपदक प्राप्त केले आहेत. सुमित अंतिलच्या रूपाने भारताला तिसरे सुवर्णपदक प्राप्त झाले. पॅरालिम्पिक 2024 च्या 5…
Paris Paralympics 2024 LIVE : आज भारताचे काही दमदार ॲथलेटिक्स मेडलसाठी लढणार आहेत. आजच्या दिवसभरामधील पॅरिस पॅरालिम्पिकच्या भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात.
आज भारताचे काही दमदार ॲथलेटिक्स मेडलसाठी लढणार आहेत. आज भारतीय प्रेक्षकांची नजर पॅरा ॲथलेटिक्सवर असणार आहे, दिवसभरामध्ये ५-६ मेडल अपेक्षित आहेत. त्यामुळे आज किती मेडल भारतीय खेळाडूंच्या हाती लागतात याकडे…
शीतल देवी आणि राकेश कुमार : भारताची स्टार तिरंदाज जोडी शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कालच्या मिक्स टीम स्पर्धामध्ये दमदार कामगिरी केली आहे. कालच्या स्पर्धेमध्ये सेमी फायनलमध्ये त्यांना इराण…
Paris Paralympics 2024 : भारताच्या नितेश कुमारने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी SL3 प्रकारात ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. नितेश कुमारने पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.…
प्रीती पालनंतर उंच उडीपटू निषाद कुमारनेही दमदार कामगिरी दाखवत भारतासाठी रौप्यपदक जिंकले. निषाद कुमारने T47 प्रकारात 2.04 मीटर उडी मारून दुसरा क्रमांक पटकावला. निषादने दमदार कामगिरी करीत भारताच्या पदकांमध्ये आणखी…
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये निषाद कुमारने उंच उडीमध्ये भारताला आणखी एक पदक मिळवून दिले. 24 वर्षीय निषाद कुमारने पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी (पुरुष श्रेणी) T47 स्पर्धेत चांगली कामगिरी करीत सिल्व्हर…
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचविणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकरांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 सुरू झाले आहे. खेळांच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना चकित केले. अवनी लेखराच्या सुवर्णपदकासह भारताने दुसऱ्या दिवशी एकूण 4 पदके जिंकली. तिसऱ्या दिवशीही भारतीय…
भारताचा स्टार पॅरा तिरंदाज आणि जगामधील पहिली आर्मलेस म्हणजेच दोन्हीही हात नसलेली आर्चर शीतल देवीने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पहिल्या दिवशी झालेल्या क्वालिफिकेशन राउंडमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. तिने विश्वचषक…
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताची मोहीम 29 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना खास संदेश पाठवत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पॅरिस पॅरालिम्पिकमधील सहभागी सर्व खेळाडूंचे…
Paris Paralympics 2024 : भारताच्या पॅरा-ॲथलेटिक्स संघाने भूतकाळात चांगली कामगिरी केली आहे आणि यावेळीही ॲथलेटिक्समध्ये सहभागी होणाऱ्या 38 खेळाडूंकडून देशाला मोठ्या आशा आहेत. पण चर्चा बऱ्याचदा फक्त खेळाडूंपुरतीच मर्यादित राहते, यावेळी…
PARALYMPICS 2024 : आतापर्यंत पॅरालिम्पिकच्या आवृत्त्या आल्या आहेत, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी 31 पदके जिंकली आहेत. यावेळी भारतीय खेळाडू 12 खेळांमध्ये आपली दावेदारी सादर करतील.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भेट घेतली. यावेळी त्यांनी ऑलिम्पिकमधील खेळाडूंशी संवाद साधला, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या खेळांबद्दल प्रश्न देखील केले. यावेळी खेळाडूंनी त्यांना सविस्तर…
पंतप्रधानांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी खेळाडूंना अनेक प्रश्न विचारले आणि गमतीदार संवाद देखील साधला. याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे. त्याचबरोबर पराभूत…