Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा आहे पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राणी, नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल

पृथ्वीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. याताली काही प्राणी पाळीव आहेत तर काही प्राणी जंगली. पाळीव आणि जंगली प्राण्यांबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्हाला पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राण्याबद्दल माहिती आहे का? एका असा प्राणी आहे ज्याला जगातील सर्वात दु:खी प्राणी म्हटलं जातं. या प्राण्याचं जीवन खूप एकटा आणि वेदनांनी भरलेलं आहे. या प्राण्याच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्याचं जीवन आणखी एकाकी होतं. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 21, 2025 | 03:17 PM

हा आहे पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राणी, नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

या धरतीवर अनेक प्राणी आहेत. वंडरोपोलिसच्या अहवालानुसार, जगात सुमारे 8.7 दशलक्ष म्हणजेच 87 लाख प्राण्यांच्या प्रजाती आहेत. धरतीवरील सर्व प्राणी निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि प्रत्येक प्रजातीची स्वतःची खासियत आहे.

2 / 6

प्रत्येक प्राणी धरतीवर कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या कारणासाठी आहे. कुत्रे, मांजरी, असे काही प्राणी लोकं पाळतात. तर वाघ, सिंह यांसारख्या जंगली प्राण्यांना बघून लोकांना भिती वाटते.

3 / 6

आता आम्ही तुम्हाला एका अशा प्राण्याबद्दल सांगणार आहोत, जो पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राणी मानला जातो. हा प्राणी म्हणजे "आर्टुरो" नावाचा ध्रुवीय अस्वल (पोलर बियर), ज्याची कहाणी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते.

4 / 6

खरं तर, आर्टुरो एक सफेद रंगाचा पोलर बियर होता, ज्याला धरतीवरील सर्वात दु:खी प्राणी मानला जातो. परंतु 1993 मध्ये त्याला अर्जेंटीनाच्या एका चिडियाघरमध्ये आणण्यात आलं. ज्यामुळे त्याचे एकटे आणि दु:खी जीवन सुरु झाले.

5 / 6

आर्टुरोसोबत एकाच पिंजऱ्यात एक मादी अस्वल राहत होती; 2012 मध्ये तिचे कर्करोगाने निधन झाले. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी आर्टुरोला 'जगातील सर्वात दुःखी प्राणी' असे वर्णन केले आणि त्याला कॅनडातील प्राणीसंग्रहालयात पाठवण्याची मागणी केली.

6 / 6

त्याची अवस्था पाहून प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी त्याला "पृथ्वीवरील सर्वात दुःखी प्राणी" म्हटले. दुर्दैवाने, 3 जानेवारी 2016 रोजी आर्टुरो यांचे निधन झाले; ध्रुवीय अस्वल 25 वर्षांपेक्षा जास्त काळ जगत नाही.

Web Title: Poalr bear is the saddest animal on the earth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • animal

संबंधित बातम्या

अरे व्वा! बकरीच्या कानात घातले हेडफोन्स; गाणी ऐकताच मग बकरीने जे केलं… पाहून तुम्हीही व्हाल खुश; मजेदार Video Viral
1

अरे व्वा! बकरीच्या कानात घातले हेडफोन्स; गाणी ऐकताच मग बकरीने जे केलं… पाहून तुम्हीही व्हाल खुश; मजेदार Video Viral

अखेर तो क्षण आलाच! मुंबईची ओळख कायमची पुसली जाणार… कबुतरखान्याचा शेवटचा Video Viral
2

अखेर तो क्षण आलाच! मुंबईची ओळख कायमची पुसली जाणार… कबुतरखान्याचा शेवटचा Video Viral

Pune News: पावसाळ्यापूर्वी 5 लाखांपेक्षा जास्त प्राण्यांचे लसीकरण पूर्ण; जिल्हा परिषदेचा निर्णय
3

Pune News: पावसाळ्यापूर्वी 5 लाखांपेक्षा जास्त प्राण्यांचे लसीकरण पूर्ण; जिल्हा परिषदेचा निर्णय

या प्राण्यांसोबत पंगा घेणं सिंहालाही पडू शकतं महागात, क्षणातच जंगलाच्या राजाला टाकतात फाडून…
4

या प्राण्यांसोबत पंगा घेणं सिंहालाही पडू शकतं महागात, क्षणातच जंगलाच्या राजाला टाकतात फाडून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.