Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर… पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral

Buffalo Funny Video : आपण आजवर माणसांना चोरी करताना पाहिलं असेल पण तुम्ही कधी म्हशीला चोरी करताना पाहिलं आहे का? हे मजेदार दृश्य सध्या वेगाने व्हायरल होत असून यात एक म्हैस बाईक चोरी करताना दिसून आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 10, 2026 | 09:10 AM
काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर... पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral

काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर... पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यावर उभी असलेली बाईक अचानक म्हशीने उचलून नेल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
  • ही अनोखी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याच्या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
  • म्हशीला चोरी करताना पाहून आता युजर्स आवाक् झाले आहेत.
सोशल मिडियावर दररोज अनेक मजेदार आणि रंजक व्हिडिओज शेअर केले जातात. हे व्हिडिओज बऱ्याचदा लक्षवेधी असल्याने यूजर्स लेगचच ते वेगाने शेअर करु लागतात. दरम्यान अलिकडेच सोशल मिडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक अनोखे दृश्य दिसून आले. आजवर आपण माणसांना चोरी करताना पाहिलं आहे पण तुम्ही कधी म्हशीला चोरी करताना पाहिलं आहे का? नुकताच हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक म्हैस बाईक चोरी करताना दिसून आली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

आईचा सुपरफास्ट निर्णय! मुलगा गर्लफ्रेंडसोबत पकडला गेला… घरी नव्हे, थेट मेट्रो स्टेशनवरच करून टाकला साखरपुडा; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर म्हशीला चोरी करताना पाहून यूजर्स अवाक् झाले तर काहींनी यावर मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. व्हिडिओत आपण पाहू शकता यात दोन म्हशी रस्त्यावरून जोरात धावताना दिसतात. दरम्यान, एका म्हशीच्या गळ्यात बांधलेला दोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकमध्ये अडकतो आणि बाईक म्हशीसोबतच घरंगळत तिच्या मागे मागे निघून जाते. मुख्य म्हणजे, म्हैस इतकी शक्तीशाली होती की न थांबता ती बाईकलाही घेऊन पुढे पळत गेली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की म्हशी एखाद्या हलक्या खेळण्यासारखी बाईकसोबत पुढे पळत आहे. काहीवेळ लोकांना स्तब्ध करणाऱ्या या दृश्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृश्यांनी सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणले आहे.

थंड हवेत गरम मॅगी अन् थेट नोटांचा पाऊस… एका दिवसांतच कंटेंट क्रिएटरने केली तब्बल २१ हजारांच्या मॅगीची विक्री; Video Viral

हा व्हिडिओ @dramebaazchhori99 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जे लोक त्यांच्या बाईक घराबाहेर ठेवतात त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ अरे देवा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, हा कोणत्या प्रकारचा चोर होता हे मला समजले नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video buffalo spotted stealing a bike on road viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • animal
  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.