प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केले Instagram Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिच्या @shini_da_priya या इंस्टाग्राम हँडलवर नवीन Photos शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने या छयाचित्रांमध्ये आकर्षक असा लुक केला आहे. तिच्या गालावर पडणारी खोल खळी या छायाचित्रांना अधिक आकर्षक करत आहेत.
या पोस्टखाली कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने छान असे कॅप्शन दिले आहे. 'Oops , actually दूसरा फ़ोटो पहिला टाकायचा होता !' असे Funny कॅप्शन दिले आहे.
या पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी तिच्या हास्याचे भरभरून कौतुक केले आहे. छायाचित्रांमध्ये असे भासते की तिचे डोळे ही जणू हसत आहेत.
अभिनेत्री पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी झळकणार? असा सवाल तिचे चाहते करत आहेत.