प्रियांकाने हे रोमँटिक फोटो शेअर करताना एक गोड नोटही लिहिली. तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने लिहिले की, "आज, आम्ही तुमचा उत्सव साजरा करत असताना, मी गेल्या काही वर्षात तुमच्यासोबत घालवलेल्या सर्व सुंदर १६ सप्टेंबरच्या आठवणींना उजाळा देत आहे."