Priyanka Chopra Jonas: पॅरिसमध्ये होणाऱ्या यंदाच्या LVMH Prize सोहळ्यात प्रियांका चोप्रा जोनस प्रतिष्ठित Karl Lagerfeld Prize प्रदान करणार आहे. या निमित्ताने प्रियांका आंतरराष्ट्रीय फॅशनच्या एका महत्त्वाच्या व्यासपीठावर विशेष भूमिका बजावताना…
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने लेक मालतीला 'दुर्गा सप्तशती'चे मंत्र शिकवतानाचा गोड व्हिडिओ शेअर केला. हॉलिवूडमध्ये राहूनही भारतीय संस्कार जपल्याबद्दल चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि गायक निक जोनासची बालपणीची मैत्रीण माया हिचे निधन झाले आहे. ही बातमी निक जोनाससाठी खूप धक्कादायक आहे. माया किबेलच्या आईने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर…
एक चांगला नवरा असण्यासाठी कोणते गुण लागतात असे विचारले असता, निकने लगेच दोन शब्द सांगितले: विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा. निकचा असा विश्वास आहे की आयुष्य चढ-उतारांनी भरलेले असते
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने १६ सप्टेंबर रोजी त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा केला. आज प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम वाढदिवसच्या शुभेच्छा देत एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये प्रियांकाने…
निक जोनास सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःशी संबंधित अपडेट्स शेअर करत राहतो. चाहतेही सोशल मीडियावरील निकच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहतात. अलीकडेच निकने इंस्टाग्रामवर त्याच्या आजाराबद्दल सांगितले आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस केवळ बॉलीवूडचेच नाही तर हॉललीवूडचे देखील आवडते कपल्स आहे. नुकताच प्रियांका चोप्राच्या आईने मुलाखतीत सांगितले की कस निक जोनसने कुटुंबाला आणि प्रियंकाला इंप्रेस केलं.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने परदेशात दिवाळी साजरी केली आहे याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका लाल रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राने निकसह लग्न केले असले तरीही ती आपल्या सर्व परंपरा जपताना दिसते. यावेळी तिने लंडनमध्ये एका अनोख्या अंदाजात करवा चौथ साजरा केला असून फिल्मीपणाही जपताना दिसली…
Nick Jonas Viral Video : निक जोनास आणि त्याचा भाऊ केविन म्युझिकल वर्ल्ड टूर कॉन्सर्टमध्ये व्यग्र आहे. दोघंही वेगवेगळ्या शहरात जाऊन कार्यक्रम करत आहेत. कॉन्सर्टमध्ये एका कारणामुळे निकला परफॉर्मन्स सोडून…
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या सुट्टीतील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिची मुलगी मालती मेरी आणि पती निक जोनाससोबत वेळ घालवताना दिसली आहे. प्रियांका या शेअर केलेल्या फोटोमध्ये…
ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आज तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण तिच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा देत आहेत. आता तिचा पती निक जोनासनेही अभिनेत्रीचे अनेक किलर फोटो…
अनंत अंबानी-राधिका मर्चंट वेडिंगमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत परदेशात परतली आहे. अनंत-राधिकाच्या लग्नात प्रियानक खूप धमाल करताना दिसली होती. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करणारे…
अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या सगळे सोहळे थाटामाटात साजरे झाल्यानंतर आता या लग्नसोहळ्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास सामील होणार आहेत. या जोडप्यांचे भारतात नुकतेच स्वागत करण्यात आले आहे.