गिरगाव चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेत रवींद्र चव्हाणांचा सहभाग
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने भारतीय तटरक्षक दलातर्फे गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनी उपस्थिती लावली.