फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री फार हॉट दिसत आहे.
काळ्या रंगाच्या या हॉट कपड्यामध्ये अभिनेत्रीने साऱ्यांना घायाळ करून सोडले आहे. अभिनेत्रीला पाहताच सारे फिदा झाले आहेत.
अभिनेत्रीच्या त्या काळ्या आऊटफिटवर चांदी रंगाचे चमकणारे काही अवशेष आहेत, जे फार आकर्षित भासत आहेत.
कॅप्शनमध्ये 'Draped in dreams and silver sparkles' असे नमूद केले आहे.
तसेच कमेंट्समध्ये अभिनेत्रीची सुंदरता आणखीन प्रखर होत आहे, ते म्हणजे तिच्या चाहत्यांच्या कौतुकांमुळे!