Reelstar गौरी पवारने शेअर केला तिचा नवा साडी Look. (फोटो सौजन्य - Social Media)
Reelstar गौरी पवारने तिच्या @bindhast_mulgi या इंस्टाग्राम हँडलवर नवीन Photos शेअर केले आहेत. गौरी नेहमीप्रमाणे चर्चेत आहे.
हवा करण्यात गौरीचा हात कुणी धरू शकेल का? या बिनधास्त गर्लने नव्या Look च्या माध्यमातून पुन्हा पंसती मिळवली आहे.
गौरीने साडी Look केला आहे. Photos पाहिले तर Vintage Vibes आल्याशिवाय राहणार नाही. राखाडी रंगाच्या साडीत गौरी सुंदर दिसत आहे.
'गळ्यामध्ये नेकलेस आणि हातामध्ये अंगठी, कपाळी टिकली आणि कानामध्ये झुमके' या साजेत ही नाजूक नार फार आकर्षक दिसत आहे.
कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'काय दिसतेस गौरा...!', 'किती गोंडस!' अशा अनेक कॉमेंट्स दिसून येतं आहेत.