फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री सारा अली खानने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री सौंदर्याची मल्लिका दिसत आहे.
अभिनेत्रीने लाल आऊटफिट परिधान केला असून चाहत्यांना ते फार पसंतीस आले आहे. तिने या फोटोशूटमधून आकर्षणाची व्याख्या स्पष्ट केली आहे.
अभिनेत्रीची केशभूषा फारच चर्चेत दिसून येत आहे. तिचे आकर्षक डोळे चाहत्यांना बघताच क्षणी घायाळ करत होते.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Laal mere dil ka haal hai...' करत संपूर्ण कविताच कॅप्शनमध्ये लिहिली आहे. \
तरुणांनी कमेंट्समध्ये तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच तिला आंतराराष्ट्रीय क्रश म्हणून संबोधले आहे.