बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आपण अभिनेत्रीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.
‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाने गेल्या आठवड्याभरात २६. ८५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईचा आता आकडा समोर आला आहे. चित्रपटाने आठव्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे, जाणून…
अभिनेत्री सारा अली खान तिच्या अभिनयासोबत तिच्या खास सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनात घर करून आहे. तिच्या या नव्या फोटोशूला सोशल मीडियावर फार प्रसिद्धी मिळाली आहे. चाहत्यांना नेहमीच तेच नवनवीन फोटोशूट घायाळ…
आता ३० मार्च रोजी सारा अली खान तिच्या सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकणार आहे, ज्याची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना ३० मार्च रोजी खेळला…
Sky Force Day 4 Collection : प्रदर्शनाच्या पहिल्या विकेंडला भरघोस कमाई केल्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजेच रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत सारा एका राजकीय नेत्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. त्यावर आता सारा अली खानच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने भाष्य केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला आहे. सध्या हा अभिनेता लीलावती रुग्णालयात दाखल आहे. याचदरम्यान त्यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहचले.
मेडॉक फिल्म्सचा २०२५ मधील मोस्ट अवेटेड 'स्काय फोर्स' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षय कुमार आणि वीर पहारिया स्टारर 'स्काय फोर्स' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
अभिनेत्री सारा अली खानचा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड वीर पहारियाचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सारा आणि वीर हे दोघंही डान्स करताना दिसत आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानबद्दल असे म्हटले जात आहे की तिच्या आयुष्यात नवीन प्रियकराची एंट्री झाली आहे. अभिनेत्री भाजपच्या या नेत्याच्या मुलाला डेट करत असल्याची चर्चा आहे.
अभिनेत्री सारा अली खान स्वतः एक शिवभक्त आहे. तसेच केदारनाथ सिनेमामध्ये तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह मुख्य भूमिकेत काम केले होते. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी…
सारा अली खानची मुख्य भुमिका असलेला 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटातील साराच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ही उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी…
आज करिश्मा कपूर, संजय कपूर, सारा अली खान, विजय वर्मा आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेल्या 'मर्डर मुबारक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला हा…
सारा अली खान नेहमीचं शिवमंदिरात दर्शनासाठी जात असेत. यावेळी ती घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आली होती. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटो पाहून नेटकरी तिचं कौतुक करत…
सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता साराने बिकनीतील फोटो शेअर केले आहेत ज्यासाठी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले…