कन्याकुमारी (Kanyakumari) हे व्हिडिओ पॅलेसचं (Video Palace) गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामध्ये कन्याकुमारीच्या आईच्या भूमिकेत सविता मालपेकर (Savita Malpekar Interview) दिसल्या आहेत. प्रत्येकाला थिरकायला लावणारं हे गाणं सगळ्या लग्नांमध्ये वाजणार असा विश्वास सविता यांनी व्यक्त केला आहे.