Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पराक्रमाची यशोगाथा – ‘शूरवीर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

शत्रू आपल्या घरात घुसला आहे पण काय त्यांचा सामना करण्यासाठी आपल्या देशाचे शूरवीर तयार आहेत? डिज्नी+ हॉटस्टार (Disney + Hotstar)  तुमच्यासाठी मिलिटरी ड्रामा सिरीज ‘शूरवीर’ (Shoorveer) घेऊन येत आहे. नुकताच ‘शूरवीर’चा ट्रेलर लाँच (Shoorveer Trailer ) करण्यात आला. शूरवीरमध्ये भारतातील एलिट टास्क फोर्स, ज्यामध्ये देशावर येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तीनही संरक्षक दलांचा समावेश असलेली, एक सुसज्ज तुकडी बनवण्यासाठीच्या रोमहर्षक प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. जगरनॉट प्रॉडक्शन निर्मित, समर खान निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित असून ही मालिका विशेष रूपाने डिज्नी+ हॉटस्टारवर १५ जुलैला येत आहे. अभिनेता मकरंद देशपांडे (Makarand Deshpande), मनीष चौधरी (Manish Chaudhary), रेजिना कॅसांड्रा, अरमान रल्हान, आदिल खान, अभिषेक साहा, अंजली बारोट, कुलदीप सरीन, आरिफ झकेरिया, फैसल रशीद, साहिल मेहता आणि शिव्या पठाणी हे दिग्गज कलाकार देशविघातक चोरट्या कारवाया, प्रखर लष्करी प्रशिक्षण, हवाई लढाई आणि बुद्धिमान योजना आदींवरील कथा सादर करण्यासाठी एकत्र आले असून महत्त्वाचे म्हणजे ही कथा आपल्याला या अभिजात सैनिकांमधील मानवी संबंधांची कथा सांगते.

  • By साधना
Updated On: Jun 27, 2022 | 05:27 PM
shoorveer

shoorveer

Follow Us
Close
Follow Us:

Web Title: Shoorveer webseries trailer release nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2022 | 05:17 PM

Topics:  

  • Disney+ Hotstar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.