काल २९ जुलै पासून 'क्यूंकी सास भी कभी बहू थी २' ही मालिका स्टार प्लसवर सुरु झाली आहे. मालिकेचे नवे पर्व आणि नवे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहे. तसेच या…
डिस्नेने त्यांच्या आगामी लाईव्ह-अॅक्शन चित्रपट 'लिलो अँड स्टिच'चा ट्रेलर रिलीज केला आहे. हे पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. आणि या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.
आतापर्यंत JioCinema आणि Disney+ Hotstar हे दोन्ही वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून उपलब्ध होते. मात्र आता कंपनीने दोन्ही प्लॅटफॉर्म विलीन केले आहेत. त्यामुळे आता युजर्सना एकाच प्लॅटफॉर्मवर डबल आनंद मिळणार आहे.
आता झालेल्या विलीनीकरण नंतर युजर्सना आता jio आणि Hotstar या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद एकाच ठिकाणी घेता येणार आहे. यामुळे प्रेक्षकांसाठी JioHotstar हा Netflix आणि Amazon Prime Video पेक्षा चांगला…
व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारची सेवा बुधवारी दुपारी भारतात अचानक डाऊन झाली. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर या समस्येबद्दल माहिती दिली आहे. यासंबंधित मिम्स देखील व्हायरल झाले आहेत.
Disney+ Hotstar हे चॅनेल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व खेळांचे लाईव्ह प्रदर्शन करते, यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, टेनिसचा समावेश आहे. आता या खेळांचे थेट मायबोली मराठीतून समालोचन होणार आहे,
'मुफासा द लायन किंग' बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. त्याच वेळी, आता लोक OTT वर हा चित्रपट पाहण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर कधी येऊ शकतो…
पायल कपाडियाचा पुरस्कार विजेता चित्रपट 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' अखेर OTT वर रिलीज होत आहे. हा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे ते जाणून घेणार आहोत.
दशमी क्रिएशन्स एलएलपी बॅनरअंतर्गत आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि नितीन वैद्य निर्मित सिरीज 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार' ३१ जानेवारी २०२५ पासून फक्त डिस्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
JioStar नावाची नवीन वेबसाइट लाइव्ह झाली आहे. JioStar मुळे नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओला नवा स्पर्धक मिळणार आहे. नवीन JioStar ओटीटी प्लॅटफॉर्म JioCinema आणि Disney+ Hotstar यांना एका युनिटमध्ये विलीन करेल.
Jio आणि Disney+ Hotstar यांच्यातील डील फायनल झाली आहे. JioCinema आणि Disney+ Hotstar चे डोमेन Jiohotstar होऊ शकतं. हे डोमेन गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलं होते. आता JioHotstar डोमेनचा मार्ग…
JioHotstar डोमेनवर आता UAE मधील एका भाऊ-बहीणने मालक असल्याचा दावा केला आहे. जैनम आणि जीविका अशी या दोघांची नावं आहेत. जैनम आणि जीविका दोघे युट्यूबर असून ते विज्ञानावर आधारित कंटेंट…
प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी डिज्नी हॉटस्टार खरेदी केले. त्यानंतर आता त्यांनी डिज्नी हॉटस्टार हा ओटीटी प्लॅटफॉर्म बंद करण्याची योजना आखली आहे. त्याऐवजी जिओ सिनेमा हा…
Disney+ Hotstar युजर्स आता त्यांच्या मित्रांसोबत पासवर्ड शेअर करू शकणार नाही. कारण कंपनी आता पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालणार आहे.कंपनी त्यांच्या युजर्सना पासवर्ड शेअर करण्याच्या प्लॅन्सबद्दल माहिती देत आहे. आता युजर्सना…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला टी-20 विश्वचषकाचा फायनल सामन्यात डिज्नी प्लस हॉटस्टारने मोठी कमाई केली आहे. एका दिवसातच कंपनीने तब्बल 1000 कोटींहुन अधिक कमाई केली आहे.
डिज्नी + हॉटस्टार (Disney+ Hotstar) तुमच्यासाठी ॲक्शन पॅक्ड मिलिटरी ड्रामा असलेली ‘शूरवीर’ (Shoorveer) ही वेब सीरिज घेऊन येत आहे. यात ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Deshoande) मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी…
शत्रू आपल्या घरात घुसला आहे पण काय त्यांचा सामना करण्यासाठी आपल्या देशाचे शूरवीर तयार आहेत? डिज्नी+ हॉटस्टार (Disney + Hotstar) तुमच्यासाठी मिलिटरी ड्रामा सिरीज ‘शूरवीर’ (Shoorveer) घेऊन येत आहे. नुकताच…