अभिनेत्री श्रिया पिळगावकरने तिच्या @shriya.pilgaonkar या इंस्टाग्राम हँडलवर काही Photos शेअर केले आहेत. अभिनेत्री या फोटोंमध्ये फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्री श्रिया या आऊटमध्ये फार सुंदर दिसत आहे. श्रियाने Hotnessचा कहर केला आहे. हे Photos पाहून कॉमेंट्स सेक्शन कौतुकाने भरून गेले आहे.
तिचे निखळ सौंदर्य पाहण्याजोगे आहे. कोणताही तरुण अगदी पाहताक्षणी प्रेमात हरवून जाईल असे ते सौंदर्य आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये काही इंस्टाग्राम हॅन्डल नमूद केले आहेत. तसेच पोस्टखाली कॉमेंट्समध्ये तरुणांनी गर्दी केली आहे.
हे Photos अपलोड होण्याच्या अवघ्या काही मिनिटांतच पोस्टने हजारोंच्या संख्येत लाईक्सचा टप्पा पार करून हजारोंच्या संख्येत कॉमेंट्सही मिळवले आहेत.