अभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केला नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media )
अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक नवीन फोटोशूट शेअर केला आहे. अप्रतिम सौंदर्याची खाण यात अतिसुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीला पाहून चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. कमेंट्समध्ये पोटभरून कौतुक आली आहे.
अभिनेत्रीने आकर्षित असे गळ्यात सुशोभित हार परिधान केला आहे. तसेच कानामध्ये इअररिंग्स परिधान केले आहेत.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने कहरच केला आहे. पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
अभिनेत्रीने कॅप्शन मध्ये Beawar Vibes असे नमूद केले आहे.