Sonam Kapoor Photos
अभिनेत्री सोनम कपूर जरीही बॉलिवूडपासून दूर असली तरीही ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहते. ती नेहमीच स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या सोनमने इन्स्टाग्रामवर एक नवीन फोटोशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ग्रीन कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत कॅमेऱ्यासमोर स्टायलिश फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने एका पेक्षा एक हटके अंदाजात स्टाईलमध्ये फोटो शेअर केलेले आहेत. तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली असून तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करीत आहेत.
ओपन हेअर, स्मोकी मेकअप, पिंक लिपस्टिक, डार्क आय लाईनर आणि गळ्यात लॉकेट असा लूक करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले आहे.
सोनमने शेअर केलेल्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.