Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक सर्व मासे मेले, रात्रभरातच नदीचे पाणीही झाले लाल; नक्की काय घडलं? जाणून घ्या

युरोपातील प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे राइन नदी. ही नदी अनेक देशातून जाते. मात्र मानवाच्या काही उपक्रमांमुळे या नदीचे पाणी हळूहळू खराब होऊ लागले. एक काळ होता जेव्हा जगभरात या नदीला युरोपातील सर्वात मोठा नाला म्हणत चिडवलेही गेले. यांचे कारण काय आणि नक्की असे काय घडले की या नदीची अवस्था इतकी खराब झाली.. चला सविस्तर जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 01, 2025 | 01:57 PM

अचानक सर्व मासे मेले, रात्रभरातच नदीचे पाणीही झाले लाल; नक्की काय घडलं? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
1 / 7

राइन नदी ही युरोपातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ते स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स आणि नेदरलँडमधून जाते. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांपासून सुरू होऊन जर्मनी आणि फ्रान्सच्या सीमेवर वसलेल्या बासेल शहरापर्यंत वाहते.

2 / 7

राइन नदी ही युरोपातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ते स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स आणि नेदरलँडमधून जाते. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांपासून सुरू होऊन जर्मनी आणि फ्रान्सच्या सीमेवर वसलेल्या बासेल शहरापर्यंत वाहते.

3 / 7

दरवर्षी अमोनियम, फॉस्फरस, पारा, लोह, कॅडमियम आणि क्लोरोफॉर्म यांसारखे विषारी घटक या सुंदर राइन नदीत वाहत होते. या नदीच्या काठावर अनेक रासायनिक उद्योग, कागद निर्मितीचे कारखाने आणि कोळशाच्या खाणी आहेत. मोठ्या शहरांचे घाण पाणी राईन नदीत जाते

4 / 7

19व्या शतकाच्या अखेरीस राइन नदीचे हळूहळू खराब होऊ लागली. दुसऱ्या शतकात तिची परिस्थिती इतकी वाईट झाली की नदीचे पाणी पूर्णपणे काळे झाले. येथील मासे मेले आणि नदीतून दुर्गंध वास येऊ लागला, ज्यामुळे लोक नदीजवळ जाण्यास टाळाटाळ करू लागले. 1950 पर्यंत नदीतील सर्व सॅल्मन फिश पूर्णपणे नाहीसे झाले

5 / 7

1970 च्या दशकात नदीची संपूर्ण इकोसिस्टम नष्ट झाली. यातील सर्व जलचरही नष्ट झाले. यानंतर राइन नदीला युरोपातील सर्वात मोठा नाला म्हणत तिची खिल्ली उडवली जाऊ लागली

6 / 7

1 नोव्हेंबर 1986 च्या रात्री स्वित्झर्लंडच्या बासेल शहरातील एका केमिकल कंपनीला लागलेली आग विझवण्यासाठी वापरलेले पाणी राईन नदीत गेले. या पाण्यात असलेल्या रसायनांमुळे राईन नदी लाल झाली आहे

7 / 7

यांनतर अखेर 1987 मध्ये नदीच्या स्वच्छतेची प्रक्रिया सुरु करण्यात आली. रासायनिक कारखान्यांवर नियंत्रण ठेवून पाण्याची सतत चाचणी करण्यात आली. 1990 च्या अखेरीस पाणी स्वच्छ झाले आणि मासे पुन्हा पोहायला लागले

Web Title: Suddenly all the fish died overnight the water in the river turned red what happened know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • new information
  • red color

संबंधित बातम्या

काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही…
1

काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही…

जगातील सर्वात जास्त हसरा देश कोणता माहिती आहे का? इथे लोक काहीही झालं तरी हसतात; यामागचं कारण काय?
2

जगातील सर्वात जास्त हसरा देश कोणता माहिती आहे का? इथे लोक काहीही झालं तरी हसतात; यामागचं कारण काय?

कुठे आहे ही कार्मण रेषा जिथे पृथ्वी संपते आणि अंतराळ जग सुरु होते
3

कुठे आहे ही कार्मण रेषा जिथे पृथ्वी संपते आणि अंतराळ जग सुरु होते

वाईन आणि शॅम्पेनमध्ये काय फरक आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर…
4

वाईन आणि शॅम्पेनमध्ये काय फरक आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.