Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

President Draupadi Murmu यांनी बजेट दरम्यान परिधान केलेल्या हातमाग संबळपुरी साडीची सुंदर गोष्ट, वाचा सविस्तर

१ फेब्रुवारी २०२६ ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केला. यावेळी कोणत्या गोष्टी महाग तर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार यावर अनेक चर्चा रंगल्या होत्या.त्यात निर्मला सीतारमण यांच्या बजेट साडीसोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेसलेल्या गुलाबी रंगाच्या साडीची सगळीकडे चर्चा रंगली होतो. निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना हाताने विणलेली मरून रंगाची कांजीवरम कट्टम साडी परिधान केली होती. त्याप्रमाणे द्रौपदी मुर्मू यांनी संबळपुरी साडी नेसली होती. चला तर जाणून घेऊया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परिधान केलेल्या संबळपुरी साडीची वैशिष्ट्य. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 12:30 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बजेट दरम्यान परिधान केलेल्या हातमाग संबळपुरी साडीची सुंदर गोष्ट, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
1 / 5

संबळपुरी साडी ही मुळची ओडिशा राज्यातील आहे. तिथे ही साडी ओरिसा सिल्क म्हणून ओळखली जाते. या साडीचे काठ खूप जास्त मोठे नसतात. तसेच साडीच्या काठावर मोठी नक्षीकाम केली जात नाही.

2 / 5

साडीवर शंख, चक्र, फुलं, हत्ती यांसारखे नक्षीकाम केले जाते. बारगाह, बालगिर, बौध, सोनेपूर या जिल्ह्यांमध्येही हातमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो.

3 / 5

बजेट दरम्यान राष्ट्रपतींनी नेसलेल्या साडीवर हत्ती आणि हत्तीची अंबारी होती. तसेच या साडीवर वारली कलेचा नमुना सुद्धा दिसू येतो. त्यांनी गुलाबी आणि राखाडी रंगातील साडी नेसली होती.

4 / 5

द्रौपदी मुर्मू कायमच हातमागावर विणलेल्या साड्या नेसतात. त्यांचा लुक अतिशय साधा असतो. गुलाबी रंगाच्या साडीवर त्यांनी साडीला मॅच होईल अशा रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता.

5 / 5

संबळपुरी साडीवर त्यांनी नाजूक साखळी आणि हातात बांगडी असे निवडक दागिने परिधान केले होते. याशिवाय बाजारात लग्नसराईच्या दिवसांमध्ये संबळपुरी साडीना मोठी मागणी असते.

Web Title: The beautiful story of the handloom sambalpuri saree worn by president draupadi murmu during the budget read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • fashion tips
  • saree fashion

संबंधित बातम्या

Patan Patola:  3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला
1

Patan Patola: 3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.