Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात कर्नाटकातील ‘या’ धबधब्यांचे सौंदर्य असते अप्रतिम; नक्की भेट द्या

पावसाळ्यात भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत कर्नाटकचाही समावेश तुम्ही करु शकता. जिथे पावसाचे थेंब केवळ हवामान आनंददायीच बनवत नाहीत तर खोऱ्याही हिरवेगार असतात. कर्नाटकात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत जी तुमची सहल संस्मरणीय बनवू शकतात, परंतु पावसाळ्यात येथील काही धबधब्यांचे सौंदर्य द्विगुणित होते. कर्नाटक हे भारतातील एक अतिशय सुंदर राज्य आहे. जिथे तुम्ही वर्षभर प्रवासाचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात, उत्तर भारतातील अनेक ठिकाणे धोक्याची झाली असताना, दक्षिण भारतातील ठिकाणे आपले मोकळेपणाने स्वागत करताना दिसतात. कर्नाटक हे त्या ठिकाणांपैकी एक आहे. पण पावसाळ्यात इथे आल्यावर एक गोष्ट चुकवू नये ती म्हणजे येथील सुंदर धबधबे. (फोटो सौजन्य: सौशल मीडिया)

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2024 | 05:01 PM

कर्नाटकातील या धबधब्यांचे दृश्य पावसाल्याच्या काळात खूप अप्रतिम असते. या प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या.

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

ॲबी फॉल्स हा कुर्गच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक जेसी फॉल्स या नावाने प्रसिद्ध आहे. हा धबधबा अनेक छोट्या धबधब्यांचा मिळून बनलेला आहे. उंच डोंगरावरून कोसळणारा धबधबा आणि आजूबाजूची हिरवळ एक विलोभनीय दृश्य निर्माण करते. धबधब्यापर्यंत घनदाट जंगल आणि झुलत्या पुलावरून येथे जाता येते.

2 / 5

जोग फॉल्स एक असे ठिकाण आहे, जिथे धबधब्याला भेट दिल्याशिवाय कर्नाटकचा प्रवास पूर्ण मानला जात नाही. हा येथील सर्वात उंच धबधबा आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. हा धबधबा चार धबधब्यांचा मिळून बनलेला असून हवामान स्वच्छ असताना सहज पाहता येतो.

3 / 5

इरप्पू फॉल्स कुर्गमधील प्रसिद्ध ठिकाणांपैकीच हा एक धबधबा आहे. या धबधब्याला लक्ष्मण तीर्थ धबधबा म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणाच्या जवळच नदीच्या काठी बांधलेले शिव मंदिर आहे ज्यामुळे हा धबधबा पाहण्यास अधिक लक्षणीय आहे.

4 / 5

साथोडी फॉल्स कर्नाटकातील तिसरा आणि सर्वात सुंदर धबधबा म्हणजे सातोडी धबधबा. हा धबधबा सुमारे 50 मीटर उंचीवरून पडतो आणि अनेक प्रवाहांच्या मदतीने अधिक सुंदर बनतो. हा धबधबा दांडेलीजवळ आहे आणि इथले लोक त्याला नायगारा फॉल्स असेही म्हणतात. पर्यटकांना या धबधब्यात स्नानाचा आनंदही घेता येतो.

5 / 5

हेब्बे फॉल्स कर्नाटक निसर्गातील सर्वात विलोभनीय धबधब्यांपैकी एक, हेब्बे धबधबा, आहे. हा धबधबा 551 फूट उंचीवरून दोन टप्प्यांत खाली वाहून डोड्डा हेब्बे आणि चिक्का हेब्बे म्हणजे बिग फॉल्स आणि स्मॉल फॉल्स बनतो.

Web Title: The beauty of these waterfalls in karnataka during monsoons is amazing be sure to visit nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 05:01 PM

Topics:  

  • mansoon

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.