देशातील अर्धी शेती पावसावर अवलंबून आहे. जर पाऊस चांगला असेल तर भरपूर पीक येईल. ग्रामीण रोजगार वाढेल. जलाशय काठोकाठ भरले जातील. यामुळे सिंचन सुलभ होईल आणि जलविद्युत केंद्रांना मदत होईल.
एक साधू आणि दोन नागरिक अडकले पुराच्या पाण्यात, मंदिराच्या चारी बाजूने पाणीच पाणी, साधू आणि नागरिक मंदिरात अडकल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन अलर्ट झाले.
मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे माथेरान स्थानिक प्रशासनाने मिनी ट्रेनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोकणात पावसाची तुफान बॅटींग सुरु आहे. कोकण, मुंबई आणि उपनगरात पुढील चोवीस तास हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज नोंदवला आहे. अशातच आता एका तरुणाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना…
डांबरी रस्त्यावर एक एक चारचाकी वाहन खड्ड्यात राहील एवढे मोठे खड्डे रस्त्यात तयार झाले असल्याने वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे मात्र अजूनही शहरात पाहिजे तशी नालेसफाई झालेली दिसत नाही अशी खंत काही दिवसांपासून नागरिक करत होते. अशातच आता या प्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी…
पावसाळ्यात भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत कर्नाटकचाही समावेश तुम्ही करु शकता. जिथे पावसाचे थेंब केवळ हवामान आनंददायीच बनवत नाहीत तर खोऱ्याही हिरवेगार असतात. कर्नाटकात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत जी तुमची…
जूनचा शेवटचा आठवडा तोंडावर असतानाही अद्याप राज्यात मान्सून (Mansoon) सक्रिय झालेला नाही. यामुळं खरीप हंगाम अडचणीत आलेला आहे. शेतकरी पावसाची (Rain) वाट पाहत असून अद्यापर्ंत केवळ २ टक्केही पेरण्या झालेल्या…
जून महिन्याचे अकरा दिवस लोटले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात पाऊस आगमनाचे (Rainy Season) कोठेही चिन्ह नसल्याने नागरिकांचे 'टेन्शन' वाढीस लागले आहे. पाऊस (Rain in Maharashtra) उशिरा येण्याचे संकेत…
अत्यंत धोकादायक ठरु शकणारं चक्रीवादळ बिपरजॉय हे येत्या 24 तासांत अधिक गतीमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. हे चक्रीवादळ उत्तर आणि उत्तर पूर्वच्या दिशेनं पुढं सरकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं…