Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐतिहासिक एलिफंटा लेणी; आणि तिथली सर्वात आकर्षक भगवान शंकराची त्रिमूर्ती मूर्ती

भारतात अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. जी अतिशय प्रेक्षणीय आणि भेट देण्यासारखी आहेत. असेच एक ठिकाण म्हणजे एलिफंटा, जिथे लेणी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. एलिफंटा बेट हे महाराष्ट्रातील मुंबई शहरात असलेल्या गेटवे ऑफ इंडियापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. एलिफंटा ज्याला घारापुरी म्हणूनही ओळखले जाते, ही कोकणी मौर्यांची बेट राजधानी होती. येथे बांधलेल्या दगडी हत्तींमुळे पोर्तुगीजांनी एलिफंटा हे नाव दिले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 27, 2024 | 05:24 PM

येथे अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. डोंगर कापून तयार केलेली ही शिल्पे दक्षिण भारतीय शिल्पकलेपासून प्रेरित आहेत. इथे आल्यावर एका वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं.

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

एलिफंटामध्ये एकूण सात गुहा आहेत. आठव्या शतकाच्या आसपास राष्ट्रकूट राजांनी या लेण्यांचा शोध लावला असे मानले जाते.

2 / 5

येथील मुख्य गुहेत एकूण २६ खांब आहेत. ज्यामध्ये भगवान शिव अनेक रूपात कोरलेले आहेत. यापैकी त्यांची त्रिमूर्ती सर्वात आकर्षक आहे. ज्यामध्ये त्यांची तीन रूपे दाखवण्यात आली आहेत.

3 / 5

हे ठिकाण सुट्टीच्या दिवशी प्रवास, ट्रेकिंग आणि पिकनिकसाठी योग्य आहे.

4 / 5

टेकडीवर वसलेल्या एलिफंटा लेण्यांचा 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला होता.

5 / 5

एलिफंटा बेटावर गन हिल आणि स्तूपा हिल या दोन मुख्य टेकड्या आहेत. येथे ठेवलेल्या दोन ब्रिटीशकालीन तोफांवरून गन हिलचे नाव देण्यात आले आहे. तर स्तूपा हिलचे नाव येथे उत्खननादरम्यान सापडलेल्या बौद्ध स्तूपाच्या अवशेषांवरून ठेवण्यात आले आहे.

Web Title: The historical place elephanta caves has beatiful bhagvan shankars idol nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 05:24 PM

Topics:  

  • shankar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.