Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या ‘या’ 5 दहशतवाद्यांचा भारताच्या Top Hit Listमध्ये समावेश; ठेवले आहे कोटींचे बक्षीस, पाहा यादी

भारताचा शेजारी देश पाकिस्तानने आपले नापाक हेतू पूर्ण करण्यासाठी आपल्या भूमीवर अनेकदा दहशतवादी हल्ले केले आहेत. यामध्ये मुंबई हल्ला आणि संसदेवरील हल्ला यांचा समावेश आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 25, 2024 | 01:52 PM

These 5 terrorists from Pakistan included in India's Top Hit List Rewards worth crores have been placed, see the list

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

अनेक पाकिस्तानी दहशतवादी आहेत ज्यांच्यावर भारत सरकारने करोडोंचे बक्षीस ठेवले आहे. त्यात अशा 5 भयानक लोकांच्या नावांचा समावेश आहे, जे भारतात दहशत पसरवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

2 / 6

हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य दहशतवादी सय्यद सलाहुद्दीन याच्यावर 5 मिलियन डॉलर (जवळपास 41 कोटी रुपये) बक्षीस आहे.

3 / 6

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरवर 5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 41 कोटी रुपये) बक्षीस आहे. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे.

4 / 6

लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि प्रमुख नेता हाफिज सईदवर 10 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 82 कोटी रुपये) बक्षीस आहे. तो मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.

5 / 6

भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेल्या दाऊद इब्राहिमवर 25 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 206 कोटी रुपये) बक्षीस आहे.

6 / 6

लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेशनल कमांडर झकीउर रहमान लखवीवर 10 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 82 कोटी रुपये) बक्षीस आहे.

Web Title: These 5 terrorists from pakistan included in indias top hit list rewards worth crores have been placed see the list nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 01:52 PM

Topics:  

  • Pakistani Terrorist

संबंधित बातम्या

‘त्याचे भारतावर प्रेम… ! हाफिज सईदच्या प्रत्यार्पणावरून पाकिस्तानात वादळ; भुट्टोंच्या विधानावर पेटलं राजकारण
1

‘त्याचे भारतावर प्रेम… ! हाफिज सईदच्या प्रत्यार्पणावरून पाकिस्तानात वादळ; भुट्टोंच्या विधानावर पेटलं राजकारण

Quadcopter : ना मिसाईल, ना बंदूक… या छोट्याशा शस्त्राने दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये माजवलीय दहशत
2

Quadcopter : ना मिसाईल, ना बंदूक… या छोट्याशा शस्त्राने दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये माजवलीय दहशत

India Nepal Border Alert : आता नेपाळच्या सीमेवर अलर्ट, सुरक्षा यंत्रणांचा जागता पहारा; मोठं कारण आलं समोर
3

India Nepal Border Alert : आता नेपाळच्या सीमेवर अलर्ट, सुरक्षा यंत्रणांचा जागता पहारा; मोठं कारण आलं समोर

Amit Shah : ‘हे नरेंद्र मोदींचं सरकार, एक एक अतिरेक्याला शोधून ठेचणार’; अमित शहांनी ठणकावलं
4

Amit Shah : ‘हे नरेंद्र मोदींचं सरकार, एक एक अतिरेक्याला शोधून ठेचणार’; अमित शहांनी ठणकावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.