Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarkashi Cloud Burst: उत्तरकाशीमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस अन् डोंगरातून आलेला मृत्यू…, थरकाप उडवणारे ढगफुटीचे PHOTO

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शार्दुल गुसैन यांनी सांगितले की, बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. हर्षिल येथून लष्कर, पोलिस, एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Aug 05, 2025 | 04:56 PM

(फोटो सौजन्य - Google)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

सध्या नैसर्गिक आपत्ती उत्तराखंडला एकटे सोडत नाही. आज उत्तरकाशीतील धराली गावात अचानक ढग फुटी झाली. ढग फुटताच डोंगराचा ढिगारा पुराच्या रूपात खाली आला.

2 / 5

ही भयानक घटना पाहताच लोक ओरडू लागले. ढग फुटल्यामुळे खीर गंगा वाहू लागली. राळी बाजार आणि आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. येथे काही लोक गाडले गेल्याचे वृत्त आहे.

3 / 5

उत्तरकाशीतील धराली गावात दुपारी ढग फुटल्यानंतर, पुराच्या स्वरूपात डोंगरावरून बराच ढिगारा खाली आला. त्यामुळे अनेक लोक गाडले जाण्याची शक्यता आहे.

4 / 5

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शार्दुल गुसैन यांनी सांगितले की, बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. हर्षिल येथून लष्कर, पोलिस, एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे.

5 / 5

उत्तरकाशीतील हर्षिलजवळील खिरगड परिसरातील धराली गावात ढग फूटीमुळे मोठ भूस्खलन झाल. ढिगाऱ्यांचा आणि पाण्याचा जोरदार प्रवाह गावात पोहोचला, ज्यामुळे घबराट पसरली आहे.

Web Title: Uttarkashi cloud burst cloudburst like rain in uttarkashi and death from the mountains shocking photo of cloudburst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 04:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.