हुकुमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरु आहे – विश्वजीत कदम
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडी (ED) न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना चार दिवसांची ईडी को़ठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी प्रतिक्रीया दिली असून हुकुमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरु आहे असं म्हण्टलं आहे.