गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असेल, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा, उपमुख्यमंत्रीपदाचा मटका लागला आहे,
ज्यात विधानसभा निवडणूक जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज खडाजंगी पाहायला मिळते. दरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील…
नवी दिल्लीमधील सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी पंतप्रधान मोदींनी भेट दिली. यावेळी चंद्रचूड कुटुंबाकडून मोदी यांचे स्वागत करण्यात येत बाप्पाची पूजा करण्यात आली. मात्र विरोधकांनी यावरुन आता टीकास्त्र डागलं आहे. संजय…
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे असे वक्तव्य केले होते.…
भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशीन मध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे. ईव्हीएम चा पूर्वी मी सुद्धा समर्थक होतो, परंतु मध्य प्रदेश मध्ये…
संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा कॅसिनोमधील फोटो ट्विट करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. बावनकुळेंनीसुद्धा यावर रिट्विट करीत प्रत्त्त्युत्तर दिले होते.त्या नंतर परत संजय राऊत…
संजय राऊत म्हणाले की, “हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने 2014 मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर 40-45 जागांचे तुकडे फेकले जात आहेत.…
विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात… हा सुध्दा नशेचा अतिरेक आहे. बांधावर पिकं आडवी झाली… शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं…ही सत्तेची चढलेली भांग…
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं, काही वर्षांपासून रखडलेल्या आणि मुंबईसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर ठाकरे गटातील नेते संजय राऊत (Sanjay…
उद्धव ठाकरे यांना न बोलवण्यावरु सध्या ठाकरे गटामधलं वातावरण तापलं आहे. या प्रकारावरुन त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही टिका केली. देवेंद्र फडणवीस बदला घेता की नाही हे मी सांगू शकत नाही. पण…
संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्यानं ईडीनं विरोध केलं होता. त्यामुळे ही ईडीनं ही याचिका दाखल केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेल्या संजय राऊत यांना सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयिन कोठडी सुनावली.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडी (ED) न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना चार दिवसांची ईडी को़ठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी…
यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततेने आंदोलन करणारे शिवसैनिक अचानक घोषणाबाजी करत रस्त्याच्या दिशेने चालून आले आणि त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षांपूर्वी मराठी माणसासाठी हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना स्थापन केली. खरी शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही असं शिवसेना…