या कारणांमुळे मुंबईतील घरं असतात महाग (फोटो सौजन्य: iStock)
मुंबई एक आर्थिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा केंद्र आहे, त्यामुळे येथे लोकांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे घरांच्या मागणीत वाढ होते.
मुंबईचा भूभाग मर्यादित आहे, ज्यामुळे इथे नव्या प्रकल्पांसाठी जागा कमी असते. या सीमित जागेमुळे घरांच्या किंमती देखली सातत्याने वाढत आहे.
नेक मोठ्या कंपनीज आणि उद्योग मुंबईत आहेत, ज्यामुळे येथे काम करण्यासाठी लोकांची वर्दळ असते. त्यामुळे घरांच्या किंमतीत साहजिकच वाढ होते.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक प्रणाली, जसे मेट्रो, लोकल ट्रेन्स, आणि बस सेवा, या सुविधा सहज उपलब्ध असल्यामुळे घरांची किंमत वाढते.
मुंबईतील अनेक अपार्टमेंट्समध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, जसे की जिम, स्विमिंग पूल, आणि सुरक्षेच्या उपाययोजना. या सर्व गोष्टी घरांच्या किंमतीवर प्रभाव टाकतात.