वांद्रे पश्चिम येथे 'डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली.
मुंबई आणि कोकण मंडळांसोबतच, म्हाडाने नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथे घरे बांधण्याची योजना आखली आहे. मुंबईतील घरांची मागणी लक्षात घेऊन, म्हाडाने मुंबई मंडळाची विशेष काळजी घेतली आहे.
जगातील विविध शहरांना त्यातील विशिष्ट प्रकारची नगररचना पध्दती, परिसर, विशिष्ट इमारती यामुळे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते. मुंबई शहरात देखील ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारती असल्याने मुंबईची एक वेगळी…
मुंबईकरांच्या प्रशस्त घरांचे स्वप्न पूर्ण करणार अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची पाहणी देखील केली आहे.
मंबई ही देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. न जाणो किती तरी लोकं या स्वप्नांच्या नगरीत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. जर तुम्ही मुंबईकर असाल तर आमच्या काळी मुंबईत…
म्हाडा मुंबई मंडळाच्या १७६ अनिवासी गाळे ई-लिलावातील यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरते देकारपत्र देण्यात येणार आहे. तसेच बोलीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर अर्जदारांना मंडळाद्वारे वाटपपत्र व अनिवासी गाळ्याचा ताबा देखील मिळणार…