• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Dhananjay Munde Resigns After Mounting Pressure Nras

Dhananjay Munde Resignation: वाढत्या दबावानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. आरोपींनी क्रौर्याची सर्व मर्यादा ओलांडल्याने या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 04, 2025 | 11:58 AM
Dhananjay Munde Resignation: वाढत्या दबावानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला

Photo Credit- Social Media वाढत्या दबावानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे  धक्कादायक फोटो  व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकूडन दबाव वाढला होता. त्यानंतर आज सकाळपासून नाट्यमय घडामोडींनंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचाराजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यांचा राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आरोपींनी क्रौर्याची सर्व मर्यादा ओलांडल्याने या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली.

Dhananjay Munde Breaking! मुख्यमंत्री फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बल दीड तास चर्चा झाली. राजीनाम्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला धनंजय मुंडे यांनाही उपस्थित राहण्यास सांगितले होते. यावेळी मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाली, आणि फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारची प्रतिमा मलीन होत आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले

तपास अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) आणि गुन्हे अन्वेषण विभाग (CID) गठित केले. शनिवारी CID ने या प्रकरणात 1800 पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केले, ज्यात वाल्मिक कराड हा हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून तो त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन तसेच त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील विविध कार्यभार सांभाळत होता. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नसल्याचे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती.

Anjali Damania on Dhananjay Munde: बास झालं आता…..! संतोष देशमुखांचे ‘ते’ फोटो व्हायरल झाल्यानंतर

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांच्या पक्षावर सोडला होता, त्यामुळे केवळ चर्चाच रंगत होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. परिणामी, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारावा लागणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Web Title: Dhananjay munde resigns after mounting pressure nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

Santosh Deshmukh Case : ‘फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, CID नेही केलं मान्य’; धनंजय देशमुखांचा दावा
1

Santosh Deshmukh Case : ‘फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, CID नेही केलं मान्य’; धनंजय देशमुखांचा दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

Feb 22, 2026 | 10:36 PM
किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

Feb 22, 2026 | 10:15 PM
Vijay Rashmika Wedding : ‘#virosh’ने दिली खुशखबर! चाहत्यांना बातमी दिली लग्नाची, ते ही गोंडस अंदाजात

Vijay Rashmika Wedding : ‘#virosh’ने दिली खुशखबर! चाहत्यांना बातमी दिली लग्नाची, ते ही गोंडस अंदाजात

Feb 22, 2026 | 10:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.