संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला भावाच्या बाराव्या विधीसाठी न्यायालयाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत बाहेर जाण्याची विशेष परवानगी दिली. त्याला पोलिस बंदोबस्तात घरी जाण्याची मुभा मिळणार…
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने आपल्या पोस्टमध्ये, 'आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार.' असं म्हटलं आहे. सुशीलच्या या पोस्टमुळे बीडमधील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनीच हा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पीडित देशमुख कुटुंबीयांनी कृष्णा आंधळेपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे.
वाल्मीक कराडच्या जामिन अर्जावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत त्याच्या जामिनाला विरोध दर्शविला. कराडच्या वकिलांनी त्याला जामीन मिळावा यासाठी विविध मुद्दे मांडले.
वाल्मिक कराड संध्या खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. दरम्यान न्यायालयाने आज संतोष देशमुख प्रकरणात कडाचं मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. दरम्यान यां हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुगांत असून त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे.
वाल्मिक कराडला कैदी म्हणून जेलमध्ये ठेवण्यात आले असले तरी त्याचा राजेशाही थाट काही कमी होत नाही. आता जेलमध्ये त्याला मिळणाऱ्या सोयी सुविधा ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काल रात्री संतोष देशमुख यांच्या घरी एक अज्ञात महिलेने प्रवेश केला. रात्रभर घराबाहेर असलेल्या मंडपात मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा आग्रह धरला
बीड जिल्हा सध्या अनेक कारणामुळे चर्चेचे केंद्र बनला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासलेने अनेक दावे आणि आरोप करून खळबळ उडवून दिली होती.
तोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार आहे. मुख्य न्यायाधीश यांच्याकडून एसआयटीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत.
वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. मात्र त्याला पोलीस अधिकाऱ्यांकडून मदत केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. अशा २६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे सुपूर्द…
संतोष देशमुख यांनी मस्साजोग गावाचे 10 वर्षे सरपंच म्हणून नेतृत्व केले. गावात त्यांनी दारूबंदी राबवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. शांत स्वभाव आणि कामावर दृढ विश्वास ठेवणारे नेते म्हणून त्यांची ओळख…
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानिया यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट करत खळबळ माजवली आहे.
बीड हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. तो फरार असल्यामुळे तो नाशिकमध्ये दिसला असल्याचे बोलले गेले. याचा नाशिक पोलिसांनी तपास केला आहे.