Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवारांच्या घरी वाजणार सनई चौघडे; जय पवार अडकणार लग्नबंधनात, शरद पवारांचा घेतला आशिर्वाद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचे लग्न ठरले आहे. जय पवार यांचे लग्न ठरले असून ते होणारी पत्नी ऋतुजा पाटील यांच्यासह शरद पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी गेले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 14, 2025 | 01:26 PM
Jay Ajit Pawar marriage with Rutuja Patil takes Sharad Pawar's blessings

Jay Ajit Pawar marriage with Rutuja Patil takes Sharad Pawar's blessings

Follow Us
Close
Follow Us:

बारामती :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी लग्नसोहळा पार पडणार आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. येत्या 10 एप्रिल रोजी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पार पडणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न पार पडणार आहे. यापूर्वी त्यांनी आजोबा शरद पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशिर्वाद घेतले आहेत.

साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील हे मोदीबागेमध्ये आले होते. मोदीबागेतील घरी दोघांनी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं. पवारांचे पुत्र जय पवार यांनी काल (13 मार्च) शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भेट घेतली. पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान, जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार आहे. त्यामुळे कौटुंबिक सोहळ्यासह राजकीय वर्तुळातून देखील या सोहळ्याकडे सर्वांची नजर लागली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे. तसेच जय पवार आणि ऋतुजा पाटील यांना आशिर्वाद आणि शुभेच्छा देखील दिल्या आहेत. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची मागील काही वर्षांपासून ओळख आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


 

Web Title: Jay ajit pawar marriage with rutuja patil takes sharad pawars blessings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 01:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.