Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: रविवारी होणार आदित्य योगाचा लाभ, कर्क राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

आज रविवार, 14 सप्टेंबर. आज चंद्र वृषभ राशीनंतर मिथुन राशीमध्ये संक्रमण करेल. यावेळी दिवसभर शशी योग आणि सुनाफ योग तयार होईल. कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 14, 2025 | 08:26 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज रविवार, 14 सप्टेंबरचा दिवस आजचा स्वामी ग्रह सूर्य आहे. आज अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे आणि चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये संक्रमण करणार आहे. अशा वेळी शशी योग आणि गजकेसरी योग तयार होणार आहे. त्याचसोबत सूर्य स्वतःच्या राशीत असल्याने आदित्य योग देखील तयार होईल. तसेच मृगशिरा नक्षत्रामुळे सिद्धी योग देखील तयार होईल. सूर्य आणि आदित्य योगामुळे आजचा दिवस वृषभ, कर्क, तूळ, धनु आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार आहे. या काळात काही लोकांना नशिबाची साथ लाभेल. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुम्ही तुमच्या नियोजनाचा आणि कार्यक्षमतेचा फायदा घेऊ शकाल. व्यवसायामध्ये आज तुमची चांगली कमाई होईल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकाकडून फायदा होईल. त्याचसोबत तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळेल.

Numerology: या मूलांकांच्या लोकांना घ्यावी लागेल खूप मेहनत, मिळेल अपेक्षित यश

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस सामान्य राहील. तुम्ही चांगला सौदा करून भौतिक सुखसोयी खरेदी करू शकता. यावेळी आर्थिक परिस्थिती अनुकूल राहील. मालमत्तेशी संबंधित कामातून फायदा होईल. तुमच्यावर कोणत्याही संबंधित तणाव असल्यास तो दूर होईल. घर बांधणीच्या कामात तुम्हाला विशेष फायदा होईल. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगला फायदा होईल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंददायी राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. कौटुंबिक कामे आज पुर्ण होतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. फळे आणि भाज्यांच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आर्थिक फायदा होईल. कुटुंबासोबत तुम्ही धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.

Surya Grahan: सूर्यग्रहणासोबत चंद्र-बुध आणि राहू करणार संक्रमण, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होतील. तुम्हाला कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून सहकार्य मिळेल. जमीन आणि मालमत्तेच्या कामात गुंतलेल्यांना फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. लोक तुमच्या कल्पना आणि सूचनांचा आदर करतील. तुम्ही व्यवसायानिमित्त बाहेर जाऊ शकता. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल. तुमची कोणतीही प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात असलेल्या लोकांना अपेक्षित फायदा होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Aditya yoga with cancer zodiac sign will bring good luck to the people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 08:26 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
2

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
3

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
4

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.