Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या उपायाने मंगल दोषापासून आजारापर्यंत अनेक समस्यांपासून मिळेल आराम

देवांचा देव म्हणजे महादेव म्हणजेच भगवान शंकर, ज्यांना भोलेनाथ आणि शिव इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. जर तुम्ही शिवलिंगावर 108 धान्य अर्पण केले तर तुम्हाला अनेक समस्यांपासून आराम मिळतो असे म्हटले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 25, 2024 | 09:54 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

शिवलिंगाद्वारे भगवान शंकराची पूजा केली जाते आणि जर तुम्ही शिवलिंगावर 108 धान्य अर्पण केले तर तुम्हाला वेगवेगळे फळ मिळते. देवांचा देव म्हणजे महादेव म्हणजेच भगवान शंकर, ज्यांना भोलेनाथ आणि शिव इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. शिवलिंग हे प्रथम पूज्य भगवान गणेशाचे जनक कैलाशपतीच्या पूजेसाठी सर्वोत्तम माध्यम आहे.

मंदिरांमध्ये लोक शिवलिंगाची पूजा करतात आणि दुधाचा अभिषेक करून आपली इच्छा व्यक्त करतात. भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगतात की, जर तुम्ही शिवलिंगावर 5 वेगवेगळ्या धान्यांचे 108 दाणे अर्पण केले तर ते तुम्हाला 5 वेगवेगळ्या समस्यांपासून मुक्ती देऊ शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की दाणे कसे अर्पण करायचे आणि यासाठी कोणते धान्य वापरायचे आहे अर्थात नक्की ते धान्य कोणते आणि त्यावर उपाय काय असावेत? जाणून घ्या

हे पाच धान्य शिवलिंगावर अर्पण करा

1. आदरासाठी गहू

शिवलिंगावर 108 दाणे गहू अर्पण केल्यास मान मिळतो. यासोबतच जर तुम्ही निपुत्रिक असाल आणि तुम्हाला संततीचे सुख मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हे उपाय केल्याने तुम्हाला संतती प्राप्त होईल. खरं तर आजही समाजात तुम्हाला संतान झाल्याशिवाय बरेचदा काही ठिकाणी मान मिळत नाही आणि तुमचीही संतान होण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की शिवलिंगावर गहू अर्पण करावेत.

हेदेखील वाचा- पन्ना रत्न कोणी परिधान करावे? योग्य नियम, पद्धती आणि फायदे आणि तोटे जाणून घ्या

2. आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी तांदूळ

जर तुम्हाला पैशाची कमतरता भासत असेल आणि अनेक उपाय करूनही तुम्हाला फायदा होत नसेल तर शिवलिंगावर 108 कच्चे तांदूळ अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला संपत्ती मिळेल. घरात नेहमीच तांदूळ उपलब्ध असतात. त्याचा तुम्ही वापर करून घ्यावा आणि मनोभावे अर्पण करावे.

3. रोग दूर होईल

जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि अनेक प्रयत्न आणि उपचार करूनही आराम मिळत नसेल तर तुम्ही शिवलिंगावर जवाचे 108 दाणे अर्पण करावे. यामुळे तुम्हाला आजारांपासून आराम मिळेल हे लक्षात घ्या

हेदेखील वाचा- मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया

4. मंगळ ग्रहाशी संबंधित दोष

जर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाशी संबंधित दोष असतील आणि तुम्हाला ते दूर करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 108 दाणे मसूर घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे लागतील. असे केल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते.

5. पापांचा नाश होईल

जर तुम्हाला जीवनात खूप त्रास होत असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यासोबत हे काही पाप कृत्यामुळे घडत आहे, तर शिवलिंगावर 108 दाणे पांढरे तीळ अर्पण करा. यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होऊ शकतात.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Astrology mangal dosha illness problem relief astrology tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 10:13 AM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
2

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
3

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.