Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरवाजा उघडल्याबरोबर लिफ्ट दिसते का? या गोष्टी घरासमोर असतील तर वाढू शकतो घरगुती त्रास

घरात आनंद टिकवून ठेवण्यासाठी वास्तूची भूमिका महत्त्वाची असते. अशा स्थितीत वास्तूनुसार गोष्टी नसल्यास दोष निर्माण होतात. दुसरीकडे, गोष्टी नियमानुसार असतील तर जीवनात आनंद आणि समृद्धी येते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 28, 2024 | 11:56 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

जर घरातील प्रत्येक वस्तू त्याच्या जागी व्यवस्थित आणि नियमानुसार ठेवली असेल किंवा घराच्या आजूबाजूच्या वस्तू योग्य ठिकाणी असतील तर त्याचा तुमच्या जीवनात खूप फायदा होतो. याउलट घराच्या आत किंवा बाहेर असे काही असेल जे वास्तूनुसार नसेल तर त्याचे नकारात्मक परिणाम होतात कारण एकदा वास्तू दोषांनी घेरले की त्यामुळे केलेले काम बिघडते आणि प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते परंतु या समस्या का येत आहेत याचे कारण आपल्याला समजत नाही. खरं तर, जर तुम्ही तुमचा मुख्य दरवाजा उघडल्याबरोबर काही नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होऊ लागतो आणि तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो.

वास्तूशास्त्रात घराच्या मुख्य दरवाजाला खूप महत्त्व दिले जाते. शास्त्रानुसार घराचे मुख्य गेट उघडताच काही गोष्टी दिसल्या किंवा नकारात्मक गोष्टी असतील तर वास्तूदोष होतो.

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या घरासमोर अजिबात नसाव्यात?

घरासमोर कचरा साचणे

तुमच्या घरासमोर किंवा मुख्य दरवाजा उघडताच कचऱ्याचा ढीग दिसला तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. अशा स्थितीत त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ लागतो आणि तुमच्या कामात अडथळे येतात.

ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काटेरी रोप

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काटेरी रोप लावले असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे कारण घरासमोर काटेरी रोप लावल्याने मानसिक तणाव निर्माण होतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतात आणि संकटाची परिस्थिती निर्माण होते.

घराच्या मुख्य दरवाजासमोर खांब असणे

जर तुमच्या घरासमोर एखादा खांब असेल तर त्यावर सूर्यप्रकाशाचा प्रभाव पडत असेल तर त्यामुळे वास्तूदोष निर्माण होतो आणि घरातील महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नाला असणे

जर तुमच्या घरासमोर नाला असेल. म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार उघडताच जर तुम्हाला नाला दिसला तर त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, अशा स्थितीत घराचे आर्थिक नुकसान होते. घरासमोर नाली असल्याने आर्थिक अडचणी निर्माण होतात, असे म्हणतात.

मुख्य दरवाजासमोर लिफ्ट

तुमच्या घराचा मु्ख्य दरवाजा उघडताच तुम्हाला लिफ्ट दिसत असेल तर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर असे होण्याची शक्यता जास्त असते. जर समोर लिफ्ट असेल तर त्याचा थेट संबंध वास्तुदोषाशी असतो. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांमध्ये अधिक तणाव निर्माण होईल. प्रगतीत अडथळे येतील, सुरू असलेली कामे ठप्प होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Astrology what objects should not be in front of the house vastu dosha domestic troubles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 11:56 AM

Topics:  

  • Vastu Tips
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Vastu Tips: अनावश्यक खर्च कमी करून धनसंपत्ती वाढवण्यासाठी करा वास्तूचे हे उपाय
1

Vastu Tips: अनावश्यक खर्च कमी करून धनसंपत्ती वाढवण्यासाठी करा वास्तूचे हे उपाय

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी
2

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.