Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bada Mangal: ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा मोठा मंगळ कधी आहे? जीवनात कधीही करावा लागणार नाही समस्येचा सामना 

ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा मोठा मंगळ आज मंगळवार, 10 जून रोजी आहे. यावेळी भगवान राम आणि हनुमानाची भेट झाली असे म्हटले जाते. अशा वेळी हनुमानाची पूजा केल्याने मंगळ दोष दूर होतो, अशी मान्यता आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 10, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ महिन्याला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या सर्व मंगळवार शुभ मानले जातात. यावेळी हनुमानाची पूजा केल्याने अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते. या महिन्यात येणाऱ्या मंगळवाराला बडा मंगल किंवा बुधवा मंगल असे म्हटले जाते.

असे मानले जाते की, ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारी भगवान राम आणि हनुमान एकमेंकांना भेटले होते. भक्त आणि भगवान यांच्या भेटीचा हा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही परंपरा त्रेतायुगाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. या दिवशी काही उपाय केल्यास काही राशीच्या लोकांवर हनुमानजींचा कायम आशीर्वाद राहतो, अशी मान्यता आहे. या राशीच्या लोकांना जीवनात कधीच कशाचीही भीती राहत नाही. तसेच व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असल्यास ते देखील दूर होण्यास मदत होते.

कोणत्या राशीच्या लोकांना समस्येचा सामना करावा लागत नाही

मेष रास

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याची परंपरा असल्याचे मानले जाते. या राशीच्या लोकांनी हनुमानाची पूजा करुन उपवास केल्यास व्यक्तीला त्याचा लाभ होतो. असे म्हटले जाते की, कुंडलीत मंगळाची स्थिती बळकट असल्यास सुख समृद्धी लाभते, अशी मान्यता आहे. हनुमानाला मेष राशीच्या लोकांना बुद्धिमत्ता आणि कौशल्य प्रदान करतात, असे म्हटले जाते. ज्याचा परिणाम पैशांची संबंधित काही समस्या असल्यास त्या सुटण्यासाठी होतो.

Jyeshtha Purnima: तुम्हाला मेहनत घेऊनही यश मिळत नसल्यास ज्येष्ठ पौर्णिमेला तुळशीचे करा ‘हे’ उपाय

सिंह रास

सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे. तर हनुमानजींचा गुरु देखील तो आहे. यामुळे सिंह राशीच्या लोकांवर हनुमानजींचा खास करुन आशीर्वाद असतो. हनुमानजीच्या या आशीर्वादामुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात येणाऱ्या समस्यांना कोणालाही तोंड द्यावे लागत नाही. एखाद्याला मदत करण्यासाठी या राशीचे लोक कायम पुढे असतात. या लोकांनी नियमित हनुमानाची पूजा केल्यास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश संपादन होते.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांवर हनुमानजींचा काय आशीर्वाद राहतो. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना नेहमी नशिबाची साथ लाभते. वैयक्तिक किंवा व्यावसायिक आणि इतर क्षेत्रांमध्ये या लोकांची नेहमीच प्रगती होते. त्यामुळे हे लोक अनेक अडणींना तोंड देतात तसेच प्रत्येक समस्येपासून दूर राहतात. या राशीच्या लोकांना कामामध्ये यश मिळते.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ हा स्वामी हनुमानजी असल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना नेहमीच हनुमानजींचा आशीर्वाद असतो. हनुमानजींच्या आशीर्वादामुळे वृश्चिक राशीचे लोक सर्वात कठीण काम देखील सहजपणे करू शकतात आणि त्यांच्यात धैर्याची कमतरता जाणवत नाही. हे लोक त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी होतात. त्याचप्रमाणे कुटुंबाची काळजी घेण्यात परिपूर्ण असतात. या लोकांना सुख समृद्धी नांदते.

Navpancham Rajyog: 30 वर्षानंतर तयार होणार शक्तिशाली नवपंचम राजयोग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

कुंभ रास

हनुमानजींच्या आवडत्या राशींपैकी एक कुंभ रास. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे शनिदेव हनुमानजींच्या भक्तांना कधीही त्रास होऊ देत नाही. हनुमानजी कुंभ राशीच्या लोकांवर कायम प्रसन्न राहतात आणि त्यांचे सर्व त्रास दूर करतात. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. यामुळे या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Bada mangal jyeshtha month you have to face life problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Astro Tips: जन्मकुंडलीतील ग्रहदोष कसे कमी कराल? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय
1

Astro Tips: जन्मकुंडलीतील ग्रहदोष कसे कमी कराल? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय

Paush Month 2025: पौष महिन्यातील रुद्राभिषेकाचे काय आहे महत्त्व, महादेवांच्या आशीर्वादाने दूर होतील अडचणी
2

Paush Month 2025: पौष महिन्यातील रुद्राभिषेकाचे काय आहे महत्त्व, महादेवांच्या आशीर्वादाने दूर होतील अडचणी

Sankashti Chaturthi: नवीन वर्षात कधी येणार अंगारकी योग? जाणून घ्या नवीन वर्षातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीची यादी
3

Sankashti Chaturthi: नवीन वर्षात कधी येणार अंगारकी योग? जाणून घ्या नवीन वर्षातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीची यादी

Paush Purnima: पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची अपूर्ण कामे होतील पूर्ण
4

Paush Purnima: पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची अपूर्ण कामे होतील पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.