Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar 2025: बुध वृश्चिक राशीत करणार संक्रमण, 29 डिसेंबरपर्यंत या राशीच्या लोकांना होणार फायदा

ग्रहांचा अधिपती बुध वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करत आहे. हे संक्रमण 29 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. बुधाच्या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 07, 2025 | 11:01 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुध ग्रहाचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण
  • 29 डिसेंबरपर्यंत या राशीच्या लोकांना होणार फायदा
  • कोणत्या आहेत भाग्यशाली राशी
 

नवग्रहाचा एक महत्त्वाचा भाग असलेला बुध ग्रह ‘ग्रहांचा राजकुमार’ मानला जातो, जो व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलूंचे प्रतिनिधित्व करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाच्या संक्रमणाच्या सकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता, आरोग्य, भाषण, तर्क करण्याची क्षमता, संवाद शैली आणि निर्णय घेण्याची क्षमता इत्यादींमध्ये सुधारणा होईल. याशिवाय, त्या व्यक्तीचे त्याची मुलगी, बहीण, मामा आणि काकू इत्यादींशी संबंध चांगले राहते. पंचांगानुसार, 6 डिसेंबर रोजी रात्री 8.52 वाजता बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे या ठिकाणी तो 29 डिसेंबरपर्यंतच्या संध्याकाळपर्यंत असणार आहे.

29 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.27 वाजेपर्यंत बुध वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करणार आहे. या दरम्यान काही राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वी बुध ग्रहाच्या आशीर्वादाने कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

कर्क रास

बुध राशीच्या संक्रमणादरम्यान कर्क राशीच्या लोकांना अपेक्षित फायदा होणार आहे. आरोग्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात दीर्घकालीन आजारांच्या वेदनांपासून सुटका होईल. जर तुम्ही पैसे कमवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. येणाऱ्या काळात नातेसंबंध चांगले राहतील. 2026 च्या सुरुवातीपूर्वी वाहन खरेदी करणे देखील शुभ राहील. या काळात संध्याकाळी हिरव्या भाज्या किंवा फळे दान यांचे दान करणे फायदेशीर राहील.

Shukra Nakshatra Parivartan: 9 डिसेंबरपासून शुक्र बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांवर राहील शुक्राचा आशीर्वाद

तूळ रास

जोपर्यंत ग्रहांचा अधिपती बुध वृश्चिक राशीत संक्रमण करत आहेत तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. या काळात पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या होण्याची शक्यता नाही. विवाहित लोकांना शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांना चांगले वाटेल. संक्रमणादरम्यान तूळ राशीच्या लोकांना अज्ञात स्त्रोताकडून पैसे मिळू शकतात. या काळात गाईची सेवा करा आणि तिला नियमितपणे हिरवा चारा खायला द्या.

Mangal Gochar: गुरु राशीत मंगळाचे संक्रमण, 7 डिसेंबरचा दिवस या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली

कुंभ रास

कर्क आणि तूळ राशींव्यतिरिक्त बुध राशीच्या लोकांना देखील या संक्रमणाचा फायदा होणार आहे. या काळात वृद्ध व्यक्तींना त्यांच्या आरोग्यात सुधारणा होताना जाणवेल आणि ते तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांच्या आहारावर लक्ष केंद्रित करतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्हाला अज्ञात स्त्रोताकडून आर्थिक फायदा होईल. तुमचे सर्व कर्ज फेडले जाईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुध ग्रहाचे संक्रमण म्हणजे काय

    Ans: बुध ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला बुधाचे संक्रमण म्हणतात.

  • Que: बुध वृश्चिक राशीत 2025 मध्ये कधी प्रवेश करणार आहे

    Ans: बुध वृश्चिक राशीत 2025 मध्ये 29 डिसेंबर रोजी प्रवेश करणार आहे

  • Que: बुध ग्रहाचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

    Ans: कर्क, कुंभ आणि तूळ राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता

Web Title: Budh gochar 2025 mercury will transit in scorpio people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.