Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar: आश्लेषा नक्षत्रात असलेला बुध या राशीच्या लोकांना करणार मालामाल, चमकेल नशीब

ग्रहांचा अधिपती असलेला बुध ग्रह आज 22 ऑगस्ट रोजी आपली राशी बदलणार आहे. तो यावेळी कर्क राशीमध्ये राहून आश्लेषा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. या संक्रमणाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 22, 2025 | 10:16 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

बुध हा एक शुभ ग्रह मानला जातो. ज्याचा संबंध बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, वाणी, संवाद आणि व्यवसायाचा कर्ता याच्याशी आहे. ज्या व्यक्तीवर बुध ग्रहाचा आशीर्वाद असतो. त्यांना व्यवसायात चांगला फायदा होतो. तसेच या लोकांचे मन तीक्ष्ण होते आणि प्रत्येक कामात यश मिळते. त्यासोबतच या लोकांच्या वाणीमध्ये गोडवा आणि कोमलता देखील असते. आश्लेषा नक्षत्रातील बुधाचे नक्षत्र या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे.   पंचांगानुसार शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी बुध ग्रह पहाटे 4.29 वाजता कर्क राशीत राहून आश्लेषा नक्षत्रात संक्रमण केले आहे. त्याचे हे संक्रमण 30 ऑगस्टपर्यंत राहणार आहे.

तसेच 30 ऑगस्ट रोजी दुपारी बुध ग्रह कर्क आणि आश्लेषा नक्षत्रातून बाहेर पडणार आहे. त्यानंतर सिंह राशीसह मघ नक्षत्रात प्रवेश करेल. बुध ग्रह आश्लेषा नक्षत्रात आणि कर्क राशीत असल्याने या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना बुध संक्रमणाचा काळ खूप चांगला राहणार आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास देखील वाढेल. तसेच, नातेसंबंधांमध्ये भावनिक स्थिरता वाढेल. कोणतेही काम पूर्ण होत नसल्यास ती अपेक्षित कामे वेळेवर पूर्ण होतील. पोटाशी संबंधित समस्येचा या काळात तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. व्यावसायिकांना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. या लोकांना नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल.

Astro Tips: पांढरे घुबड दिसल्यास काय करावे? काय आहे यामागे धार्मिक महत्त्व आणि श्रद्धेशी संबंधित गोष्टी

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना बुधाच्या होणाऱ्या हालचाल बदलीचा जास्त फायदा होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना महत्त्वाच्या कामात कोणत्याही कामात अडथळे येणार नाही. नात्यामध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी वाद घालणे टाळावे. मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. उद्योजकांना भागीदारीत काम करण्याचा फायदा होऊ शकतो. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक पातळीवर मान्यता मिळेल.

Zodiac Sign: लक्ष्मी नारायण योगामुळे वृश्चिक राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

वृश्चिक रास

मिथुन आणि कन्या राशीच्या व्यतिरिक्त बुध राशीच्या लोकांना या संक्रमणाचा फायदा होणार आहे. या लोकांनी वाद घालणे टाळावे. त्यामुळे घरामध्ये शांतीचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वाद झाला असेल तर तो दूर होईल. व्यवसायिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल होईल आणि त्यांना धार्मिक कार्यात रस असेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budh gochar ashlesha nakshatra people of this zodiac sign will become rich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.