Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Vakri: बुद्धी आणि व्यवसायाचा कर्ता बुध 2026 मध्ये होणार वक्री, या राशीच्या लोकांना मिळेल यश

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी बदल, नक्षत्र बदल आणि हालचालीवर राशीचा परिणाम होणार आहे. 2026 मध्ये बुध ग्रह 3 वेळा वक्री होईल. या ग्रहाच्या प्रभावाचा काही राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 09, 2025 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुध 2026 मध्ये होणार वक्री
  • बुद्धी आणि व्यवसायाचा कर्ता बुध
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

 

बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि तर्कशास्त्र यासाठी जबाबदार असलेला बुध ग्रह 2026 मध्ये तीन वेळा वक्री होणार आहे. या वक्रीचा परिणाम बुध ग्रहाच्या राशींवर होणार आहे. 2026 मध्ये बुध एकूण 69 दिवस वक्री अवस्थेत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाच्या वक्री गतीचा तीन राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचा या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. बुध ग्रह प्रथम 26 फेब्रुवारी 2026 रोजी वक्री होईल आणि ही वक्री 21 मार्च 2026 रोजी संपेल. तर दुसऱ्यांदा वक्री 29 जून 2026 रोजी होणार आहे 24 जुलै 2026 पर्यंत ही वक्री राहील. तिसऱ्यांदा बुध 24 ऑक्टोबर रोजी वक्री होणार आहे जो 13 नोव्हेंबर रोजी संपेल. या वक्रीचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे जाणून घ्या

बुध वक्रीचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना बुध राशीच्या वक्री गतीचा फायदा होईल. जुन्या गुंतवणुकीमुळे चांगले उत्पन्न मिळू शकते. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि वाढीच्या संधी मिळतील. एखाद्या मोठ्या व्यवहारामुळे व्यावसायिकांना अचानक मोठा नफा मिळू शकतो. व्यावसायिकांची मोठी डील होऊ शकते. संपत्तीच्या संबंधित फायदा होऊ शकतो. तुम्ही परदेशात प्रवास करु शकतात. तुम्हाला सर्व कामात अपेक्षित यश मिळेल.

Saphala Ekadashi 2025: सफला एकादशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, घरामध्ये होईल धनाचा वर्षाव

मिथुन रास

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे या राशीत याच्या वक्री गतीचा फायदा होणार आहे. तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. शेअर बाजारात तुम्हाला भरीव नफा दिसेल. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. तसेच तु्म्ही बचत देखील करु शकता. समाजामध्ये तुमचा प्रभाव वाढेल. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. सामाजिक मान सन्मान वाढेल.

Surya Gochar 2025: सूर्याच्या संक्रमणाचा या राशीच्या लोकांवर पडेल प्रभाव, नशिबाची मिळेल साथ

कुंभ रास

बुध ग्रहाची वक्री गती कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. वाहन किंवा घर खरेदी करण्यासाठी हा चांगला काळ असेल. शेअर बाजारातून तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. तुम्हाला गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2026 मध्ये बुध वक्री कधी होणार आहे

    Ans: 2026 मध्ये बुध वर्षातून तीन वेळा वक्री होणार आहे. प्रत्येक वक्री काळाचा प्रभाव वेगवेगळा पडेल.

  • Que: कोणत्या राशींना 2026 मध्ये बुध वक्रीचा फायदा होणार आहे

    Ans: जुन्या प्रकल्पांना गती मिळणे, अडकलेले काम पूर्ण, आर्थिक सुधारणा, बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

  • Que: बुध वक्रीचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे.

    Ans: वृषभ, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांना बुध वक्रीचा फायदा होणार आहे

Web Title: Budh vakri horoscope 2026 there will be a curve people of this zodiac sign will get success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
1

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
2

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
3

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
4

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.