Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Navratri Begins: चैत्र नवरात्रीची होणार सुरूवात,’या’ तीन राशींना राहावं लागेल सावध, आवाहनात्मक राहणार हे ८ दिवस

या वर्षी चैत्र नवरात्रीचा प्रारंभ ३० मार्च रविवार पासून होत आहे. यावेळेस चैत्र नवरात्री मध्ये ३ राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. तिरुपतीच्या ज्योतिषाचार्य ने सांगितले आहे की कोणत्या ३ राशींना सावध राहावं लागेल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2025 | 12:44 PM
चैत्र नवरात्रीची होणार सुरवात, 'या' तीन राशींना राहावं लागेल सावध, आवाहनात्मक राहणार हे ८ दिवस (फोटो सौजन्य- Pinterest)

चैत्र नवरात्रीची होणार सुरवात, 'या' तीन राशींना राहावं लागेल सावध, आवाहनात्मक राहणार हे ८ दिवस (फोटो सौजन्य- Pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

या वर्षी चैत्र नवरात्रीची सुरवात ३० मार्च रविवार पासून होत आहे. यावेळेस चैत्र नवरात्री ८ दिवसांची आहे. चैत्र नवरात्रीमध्ये खरमास राहणार आहे. यामुळे कोणतेच शुभ कार्य होणार नाही. सूर्य देव जेव्हा देव गुरु बृहस्पतीच्या राशी धनु आणि मिन मध्ये येतात तेव्हा खरमास लागतो. या वर्षीच्या चैत्र नवरात्री मध्ये ३ राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. कारण त्यांच्या करियर मध्ये असलेल्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. धन अभावच्या कारण काम खराब होऊ शकतो. यासोबतच तणा देखील चिंतीत करू शकतो. तिरुपतीच्या ज्योतिषाचार्य डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांनी चैत्र नवरात्री मध्ये कोणत्या ३ राशीच्या लोकांना सावध राहावं लागेल हे सांगितलं आहे. चला जाणून घेऊयात.

वर्षाच्या पहिल्या ग्रहणाला धोकादायक का म्हटलं जात आहे? काय घडलं होत या आधी? ही आहेत कारणे…

चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्या राशींवर अशुभ प्रभाव

  • वृषभ राशी

चैत्र नवरात्रीमध्ये वृषभ राशीच्या लोकांना आपला वेळ वाया घालवणे टाळावे लागणार आहे. वैवाहिक जीवनात हा वेळ आव्हानात्मक असू शकतो. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. तुमचा वाईट व्यवहार नात्यांना प्रभावित करू शकतो. अशा परिस्थितीत, परिस्थिती बिघडू शकेल असे काहीही करू नका.

या वेळेस तुम्ही कोणत्या खास योजना किंवा कामाला पूर्ण करण्यास पैश्यांची कमी जाणवूं शकते. कुटुंबात किंवा कार्यस्थळावर वरिष्ठ लोकांचे नाते तणावपूर्ण होऊ शकतात. ज्यामुळे मानसिक शांती प्रभावित होऊ शकते. तब्येतीची काळजी घ्यावी.

  • तूळ राशी

चैत्र नवरात्रीमध्ये तूळ राशीच्या लोकांना धन हानी होण्याची शक्यता आहे. गोष्टी अतिशयोक्ती करण्याच्या सावियीमुळे धन हानी होण्याची भीति असेल. हा काळ तुम्हाला अनुकूल नाही आहे. यामुळे कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेण्यास वाचा. तुम्ही काही काळासाठी गुंतवणूक पुढे ढकलू शकता. बिजनेस संबंधित लोकांना भेटा आणि अनुभव घ्या. याकाळात नफा काहीसा कमी होऊ शकतो.

याकाळात तुमच्या विचारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकते. कोणत्याच गोष्टीवर ठाम मत सहजतेने घेऊ नये. या काळात तुमचे आरोग्य खराब होऊ शकते. योग्य आणि ध्यान केल्याने मानसिक शांती प्राप्त होऊ शकते.

  • कुंभ राशी

चैत्र नवरात्रीच्या काळात भावनात्मक रूप कुंभ राशींच्या लोकांसाठी कठीण असू शकतो. या काळात नात्यात कडूपणा येऊ शकतो. यामुळे तुम्ही तुमच्या बोण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. प्रॉपर्टीशी जुडलेलं वाद तुम्हाला चिंतीत करू शकतो. मात्र शेवटी तुम्हाला समाधान मिळू शकतो. करियरशी निघडीत असलेल्या कामामध्ये बेफिकिर राहू नका आणि सावध राहा. नाहीतर हे तुमच्या साठी समस्या निर्माण करू शकतात.

शिक्षा प्रतियोगिताशी संबंधित लोकांना विचिलित करणारे घटकांच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही नीट अभ्यास केला पाहिजे, नाहीतर तुमच्यावर ताण येऊ शकतो. मेहेनत करा, नाहीतर परिणाम मनानुसार भेटणार नाही. ज्ञान्याच्या कमतरतेने तुमचा काम खराब होऊ शकतो. मानसिक ताणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. योगा आणि ध्यानासोबत व्यायाम करा.

पापमोचिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना गुंतवणुकीत होईल लाभ

Web Title: Chaitra navratri begins these 3 zodiac signs should stay cautious 8 challenging days ahead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • navratri day
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योग आणि पापकुंश एकादशीमुळे तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल आशीर्वाद
1

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योग आणि पापकुंश एकादशीमुळे तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल आशीर्वाद

Zodiac Sign: चंद्राधी योगाच्या शुभ संयोगामुळे दसऱ्याच्या दिवशी वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा
2

Zodiac Sign: चंद्राधी योगाच्या शुभ संयोगामुळे दसऱ्याच्या दिवशी वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश
3

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या
4

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.