नवरात्र संपल्यानंतर कलशातील पाण्याचे आणि त्यावर ठेवलेल्या नारळाचे काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. नवरात्रीत वापरलेल्या पूजेच्या साहित्याचे काय करावे, ते जाणून घेऊया
चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. तिची पूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सिद्धीदात्री देवीची पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या
पंचांगानुसार अष्टमी तिथीची सुरुवात 25 मार्च रोजी दुपारी 1.50 वाजता झाली आहे आणि या तिथीची समाप्ती 26 मार्च रोजी सकाळी 11.48 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार 26 मार्च रोजी अष्टमी तिथी…
बुधवारी चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच सप्तमी तिथी आहे. हा दिवस कालरात्री देवीला समर्पित आहे. सप्तमीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ आहे ते जाणून घेऊया
चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या देवीची पूजा केल्याने जीवनात अपेक्षित यश मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. कात्यायनी देवीची पूजा करण्याची…
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी, देवी दुर्गेचे पाचवे रूप असलेल्या स्कंदमातेची पूजा केली जाते. देवीच्या या रूपाची पूजा केल्याने आरोग्य, बुद्धी आणि ज्ञानाचा प्राप्ती होते. स्कंदमाता देवी कोण आहे, कशी पूजा करायची,…
चैत्र नवरात्र सुरू आहे आणि आज रविवार, 22 मार्च रोजी नवरात्रीचा चौथा दिवस आहे. हा दिवस देवी दुर्गेचा चौथा दिवस कृष्णामांडा देवीला समर्पित आहे. देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा नैवेद्य…
नवरात्रीच्या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी कृष्णामांडा देवीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. या दिवशी देवीला नैवेद्य दाखवला जातो. कृष्णामांडा देवीची पूजा करण्याची पद्धत आणि नैवेद्य…
अभिनेता सुशांत शेलार आणि पत्नी सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल येथे ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे.
चैत्र नवरात्री हा भक्ती, साधना आणि आध्यात्मिक उर्जेचा पवित्र काळ मानला जातो. या काळात रामरक्षा स्तोत्र पठणाला विशेष महत्त्व आहे, कारण हे स्तोत्र भगवान श्रीराम यांचे दिव्य संरक्षण कवच मानले…
नवरात्रीच्या उपवासासाठीचे विशेष आहाराचे नियम धार्मिक ग्रंथांत सांगण्यात आलेले आहे. नवरात्रीच्या उपवासात हिरव्या मिरच्या खाल्ल्या जाऊ शकतात, पण लाल मिरच्या खाण्यास मनाई आहे. काय आहे कारण जाणून घ्या
चैत्र नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. शास्त्रानुसार, चंद्रघंट देवीची पूजा केल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासांपासून मुक्ती मिळते. चंद्रघंटा देवीची पूजा कशी करायची, जाणून घ्या
चैत्र नवरात्र हा भक्ती, साधना आणि शक्तीची उपासना करण्याचा पवित्र काळ मानला जातो. या नऊ दिवसांत माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा करून भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करतात.
चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रम्हचारिणी देवीला समर्पित आहे. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष मानला जातो. या देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. ब्रम्हचारिणी देवीची पूजेदरम्यान कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा, जाणून घ्या
चैत्र नवरात्रीची सुरुवात आज गुरुवार, 19 मार्चपासून होत आहे. या दिवसांमध्ये रामायणाचे पठण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. नऊ दिवसांत आपले रामायण पठण पूर्ण करण्यासाठी योग्य नियम आणि पद्धती जाणून…
देवी शैलपुत्रीची उपासना केल्याने जीवनात स्थिरता आणि शक्ती येते. यामुळे कौटुंबिक दर्जा, वैवाहिक जीवन सुधारते, तसेच दुःख आणि आजारपण दूर होते. कोण आहे शैलपुत्री देवी, कशी केली जाते पूजा जाणून…
चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश स्थापना करणे चांगले मानले जाते. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना करण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व जाणून…
चैत्र नवरात्रीत देवतांना त्यांचे आवडते नैवेद्य आणि फुले अर्पण केली जातात. प्रत्येक देवीला त्यांचे आवडते फुले अर्पण केल्याने त्यांना लवकर शांती मिळते. चैत्र नवरात्रीत देवीला कोणते फूल अर्पण करावे, जाणून…
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत देवीला विविध गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो. इच्छा पूर्ण करते आणि घरात सुख आणि समृद्धी आणते. चैत्र नवरात्रीमध्ये देवीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा, जाणून घ्या
देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो. यावेळी भाविक मोठ्या उत्साहाने देवीची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध रंगांचे कपडे परिधान केले जातात.