Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govardhan Puja: गोवर्धनला ५६ नैवेद्य का अर्पण केले जातात? जाणून घ्या पूजेसाठी शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व आणि फायदे

गोवर्धन पूजा कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षात केली जाते म्हणजेच दिवाळीनंतर भगवान श्रीकृष्णाला श्रीकृष्णाला अन्नकूट अर्पण केले जाते. यामध्ये अनेक पदार्थाचा समावेश असतो. ते पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 22, 2025 | 02:14 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा गोवर्धन पूजा उत्सव मथुरा आणि गोवर्धन क्षेत्रात विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला अन्नकुट अर्पण केले जाते आणि मंदिरांमध्ये भक्तांना प्रसाद म्हणून ते वाटले जाते. भगवान श्रीकृष्णाने ब्रजवासीयांना भगवान इंद्राच्या क्रोधापासून वाचवल्याच्या कथेला ही गोष्ट समर्पित आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की अन्नकुट म्हणजे नेमके काय आणि ते आरोग्यासाठी इतके फायदेशीर का मानले जाते? जाणून घ्या गोवर्धन पूजेच्या वेळी ५६ गोष्टींचा म्हणजे अन्नकुटचा नैवेद्य का दाखवतात आणि मुहूर्त काय आहे.

का दाखवला जातो ५६ गोष्टींचा नैवेद्य

गोवर्धन पूजेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला ५६ नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. असे मानले जाते की ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला त्यावेळी त्यांनी सलग सात दिवस ब्रजवासीयांचे रक्षण केले. या काळात त्यांनी अन्न किंवा पाणी वर्ज्य केले. आई यशोदा तिच्या बाळ कृष्णाला दिवसातून आठ वेळा जेवू घालायची. सात दिवसांनी जेव्हा इंद्राचा राग शांत झाला तेव्हा ब्रजच्या लोकांना आणि आई यशोदाला काळजी वाटली की कृष्ण सात दिवस उपाशी होता.

Vinayaka Chaturthi: कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

यासाठी सात दिवसांच्या दिवसाच्या आठ जेवणाची भरपाई करण्यासाठी ५६ पदार्थ तयार केले आणि ते मुरलीधरला अर्पण केले. तेव्हापासून, भक्तांनी त्यांची भक्ती आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला ५६ नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा चालू आहे.

५६ प्रकारचे नैवेद्य दाखवण्याचे फायदे

धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी ५६ नैवेद्य अर्पण केल्याने भक्तांना त्यांच्या घरात कधीही अन्न आणि संपत्तीची कमतरता भासणार नाही. यामुळे जीवनात शुभता येते आणि भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात.

Grah Gochar: राहू केतुच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, प्रलंबित कामे होतील पूर्ण

अन्नकूटसाठी या भाज्यांचा समावेश केला जातो

अन्नकूटसाठी बनवलेल्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या भाज्यामध्ये पालक, मेथी, मुळा, गाजर, वाटाणे आणि वांगी यासारख्या हंगामी भाज्यांचा समावेश असतो. या भाज्यांमधील जीवनसत्त्वे, लोह आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत, जे शरीराला आतून पोषण देतात आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करतात. असे म्हटले जाते की अन्नकूट हे केवळ देवाला अर्पण केलेले नैवेद्य नाही तर ते आयुर्वेदिक औषध म्हणून देखील काम करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Govardhan puja annakoot halth benefits why 56 bhog is offered on govardhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
1

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
2

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
3

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
4

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.