Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: शिवयोगाचा संयोगामुळे कुंभ राशीसह या लोकांची भरेल तिजोरी

आज 4 जुलै शुक्रवार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ज्याला भादली नवमी असे म्हणतात. शिव आणि मालव्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 04, 2025 | 09:03 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज 4 जुलै रोजी शुक्र, चंद्र तूळ राशीमध्ये दिवसभर संक्रमण करणार आहे. आज शुक्रवार असल्याने पूर्ण दिवस शुक्राचे वर्चस्व राहणार आहे. गुरुची शुभ पंचमी दृष्टी चंद्रावर पडेल. यावेळी चित्रा नक्षत्रात शिवयोगाचा उत्तम संयोग तयार होईल. त्यासोबतच मालव्य राजयोगदेखील तयार होत आहे. पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ज्याला भादली नवमी असे म्हणतात. ज्यामुळे आज कुंभ राशीसह इतर राशींना याचा फायदा होणार आहे. काहींना कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळू शकतात. तर काहींना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. या लोकांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना लाभ होऊ शकतो. नोकरदार वर्गांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. नातेसंबंधात गोडवा राहील. तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता.

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घेताना विचार करुन काळजीपूर्वक घ्या. क्रीडा, कला, संगीत, नृत्य इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना यश मिळेल. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक फायदेशीर राहील. शेअर बाजारात गुंतवणूक करणे अनुकूल राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. जर तुम्ही मेहनत घेऊन एखादे काम पूर्ण करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या लोकांवर जबाबदाऱ्या असू शकतात. मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप मजबूत असाल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस सर्वोत्तम राहणार आहे. व्यवसायामध्ये आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन उंची गाठण्याची शक्यता. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

Gupt Navratri: गुप्त नवरात्रीचा शेवटचा दिवस, या राशीच्या लोकांना होणार फायदा

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. तुमचे अडकलेले काम पूर्ण होईल. व्यावसायिकांचे अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायानिमित्त बाहेर जाणे होईल. तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. शिक्षणासाठी तुम्हाला दूर जावे लागू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Grah nakshatra shiva yoga benefits people of this zodiac sign including aquarius

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 09:03 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
1

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
4

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.