Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gupt Navratri: गुप्त नवरात्रीचा शेवटचा दिवस, या राशीच्या लोकांना होणार फायदा

गुप्त नवरात्रीची नवमी तिथी आज शुक्रवार, 4 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीची पूजा केल्याने या राशीच्या लोकांना फायदा होतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 04, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

धार्मिक मान्यतेनुसार, देवीची महिमा अमर्याद आहे असे म्हटले जाते. देवीच्या कृपेमुळे भक्तांच्या जीवनातील सर्व मानसिक आणि शारीरिक दुःख दूर होतात. कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा, जाणून घ्या

पंचांगानुसार, आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात 26 जूनपासून झालेली आहे. यावेळी देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. या नवरात्रीची समाप्ती आज शुक्रवार, 4 जुलै रोजी होत आहे. यावेळी देवीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व मानसिक आणि शारीरिक दुःख दूर होतात असे मानले जाते.

गुप्त नवरात्रीमधील अष्टमी नवमी तिथी कधी आहे

आषाढ गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी 3 जुलै रोजी आहे तर नवमी तिथी शुक्रवार, 4 जुलै रोजी आहे. या दोन्ही दिवशी देवीची पूजा केली जाते. तसेच अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन देखील केले जाते.

नवमीला पूजेला मुहूर्त

सूर्योदय – सकाळी 5.28 वाजता

चंद्रोदय – दुपारी 1.47 वाजता

ब्रह्म मुहूर्त – पहाटे 4.7 ते 4.48 पर्यंत

अभिजित मुहूर्त – सकाळी 11.58 ते दुपारी 12.53 पर्यंत

गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 7.22 ते 7.42 पर्यंत

अमृत काळ – सकाळी 9.38 ते 11.26 पर्यंत

राहु काळ – सकाळी 10.41 ते दुपारी 12.26 पर्यंत

गुलिक काळ – सकाळी 7.12 ते सकाळी 8.57 पर्यंत

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीच्या दिवशी ग्रहांचे अद्भुत संयोग, या राशीच्या लोकांचे चमकणार भाग्य

ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, आदिशक्ती देवी दुर्गेची पूजा केल्याने साधकाला विशेष आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. तसेच त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होते. अशा व्यक्तींना कधीही पैशांची कमतरता भासत नाही. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या लोकांना शुभ कार्यामध्ये यश मिळेल. त्याचप्रमाणे या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील. मन आनंदी राहील. करिअर आणि व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकते. ज्या लोकांचे काम दीर्घकाळापासून अडकलेले आहे त्यांचे काम पूर्ण होईल. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही एखाद्या दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करु शकता त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आर्थिक समस्या दूर होतील.

ketu Transit: केतुच्या संक्रमणामुळे मिथुनसह या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, अचानक होईल संपत्तीत वाढ

तूळ रास

देवी दुर्गेची कृपा तूळ राशीच्या लोकांवर असते, असे म्हटले जाते. कारण या राशीचा स्वामी शुक्र आहे. जो आनंदाचा कारक मानला जातो. शनिदेव तूळ राशीमध्ये उच्च असल्याने या राशीच्या लोकांना नेहमी शुभ लाभ होतोच. या लोकांना शुभ कार्यात यश मिळते. तसेच प्रलंबित कामांना गती मिळते. आर्थिक समस्या दूर होतात. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित लोकांना यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Gupt navratri the last day will be beneficial for people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा
1

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
2

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
3

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
4

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.