Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सप्टेंबर महिना आश्चर्यकारक आणि दुर्मिळ योगायोगांनी भरलेला कोणत्या राशींचे नशीब चमकेल

ज्योतिषशास्त्रात पंच महापुरुष राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या राशीच्या लोकांमध्ये हा राजयोग असतो ते धनवान मानले जातात. अशा लोकांच्या जीवनात सर्व भौतिक सुख-सुविधा असतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 01, 2024 | 05:15 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

ज्योतिषशास्त्रात पंच महापुरुष राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या राशीच्या लोकांमध्ये हा राजयोग असतो ते धनवान मानले जातात. अशा लोकांच्या जीवनात सर्व भौतिक सुख-सुविधा असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरमध्ये मालव्य आणि भद्रा राजयोग तयार होणार आहेत. हे दोन्ही राजयोग बुध आणि शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होतील. या राजयोगांच्या निर्मितीमुळे तिन्ही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते. याशिवाय नोकरीत बढती आणि व्यवसायात प्रगती होते. या 3 राशीबद्दल जाणून घेऊया

मिथुन रास

मिथुन राशीसाठी भद्रा आणि मालव्य राजयोगदेखील शुभ राहील. या राशींच्या चौथ्या भावात बुध आणि पाचव्या भावात शुक्राचे भ्रमण होईल. या लोकांना भौतिक सुख मिळेल. हे लोक नवीन वाहन आणि नवीन मालमत्ता खरेदी करू शकतात. राजयोगाच्या प्रभावामुळे धनप्राप्तीच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाईफ चांगली राहील.

हेदेखील वाचा- अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला कशी मिळेल शांती, काय सांगते गरुड पुराण

कर्क रास

कर्क राशीचे लोक धैर्य आणि शौर्य वाढेल. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. हे लोक राजयोग कालावधीत वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकतात. हे लोक त्यांच्या पालक आणि जोडीदाराशी संबंध प्रस्थापित करतील.

हेदेखील वाचा- गणेशोत्सवात गणपती बाप्पाची कोणत्या रंगाची मूर्ती घरी आणावी? जाणून घ्या

मकर रास

भद्रा आणि मालव्य राजयोग सुमारे 100 वर्षांनी एकत्र होत आहेत. मकर राशीच्या लोकांच्या जीवनात हे राजयोग फायदेशीर ठरतील. या लोकांना व्यवसायात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एवढेच नाही तर तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. याशिवाय प्रदीर्घ प्रलंबित कामेही पूर्ण होतील. या काळात व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होईल. व्यवसायासाठी प्रवासाची शक्यता आहे.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: September month is full of amazing and rare astrological transitions know for which zodiac signs this month will be good

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 05:15 AM

Topics:  

  • राशिभविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.