Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: इंद्र योगाचा वृश्चिक आणि मीन राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

शनिवार, 21 मार्च. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस. आज इंद्र योग आणि इतर शुभ योग तयार होत आहे. या शुभ योगाचा शनिवारी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 21, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शनिवार, 21 मार्चचा दिवस सामान्य राहील. आज चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज शनि उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे इंद्र योगासह अनेक शुभ योग तयार होणार आहे. तसेच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हे संक्रमण होणार आहे. शनिवारचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या राजनैतिक योजना यशस्वी होतील. तुमच्या ओळखीचे वर्तुळही विस्तारेल. तुम्ही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने काही काम पूर्ण करू शकाल. तुमचा प्रभाव आणि अधिकारही वाढेल. तुमची आर्थिक परिस्थिती मिश्रित राहील. व्यवसायातून उत्पन्न मिळेल.

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना शनिचे नक्षत्र संक्रमण मिश्रित राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळेल. तुमची व्यवस्थापन कौशल्ये तुम्हाला पुढे घेऊन जातील. तुमच्या संवाद कौशल्याचा आणि चातुर्याचाही तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सामान्य राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला राहील. करिअरसंदर्भात असे सकारात्मक निर्णय घेऊ शकाल, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान सुधारेल आणि अधिक मजबूत होईल. तांत्रिक कामात गुंतलेल्यांना त्यांच्या कार्यस्थळी महत्त्वपूर्ण संधी मिळू शकतात. कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही कामात अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या संवाद कौशल्याचा आणि ऊर्जेचा फायदा होईल. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यास उत्सुक असाल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस आनंददायी जाईल आणि दिवसाच्या उत्तरार्धात तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधीही मिळेल. प्रवासाचे नियोजनही करता येईल. तुमच्या मार्गात येणारे कोणतेही अडथळे दूर होऊ शकतात.

Chaitra Navratri 2026: चैत्र नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करा देवी चंद्रघंटाची पूजा, मंत्र आणि आवडता नैवेद्य

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी इंद्र योग फायदेशीर ठरणार आहे. तुमचे मन धार्मिक कार्यात गुंतलेले राहील. तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा आणि अनुभवाचाही फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Indra yoga people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
1

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
4

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.