Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janmashtami 2025: श्रीकृष्णाला कोणते फूल आवडते? जन्माष्टमीनिमित्त कोणत्या गोष्टींचा दाखवावा नैवेद्य, जाणून घ्या

जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी आहे तर शनिवार, 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे. श्रीकृष्णाच्या पूजेवेळी त्यांना फूल आणि लोणी या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. कोणत्या गोष्टींचा नैवेदय दाखवावा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 14, 2025 | 02:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

श्रीकृष्णाला या गोष्टी खूप आवडतात त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी या गोष्टींचा नैवेद्या दाखवणे फायदेशीर मानले जाते. श्रीकृष्णांना त्यांच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवल्याने त्या व्यक्तीला श्रीकृष्ण प्रसन्न होतात. त्यासोबतच त्यांना फुले देखील खूप आवडतात. ही फुले अर्पण करणे खूप शुभ मानली जाते. त्यांना ही फुले अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला कोणते नैवेद्य आणि फुले अर्पण करावीत ते जाणून घ्या

या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

पंचामृत

जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. यावेळी श्रीकृष्णाला दूध, दही, लोणी इत्यादी गोष्टी आवडत असल्याने त्या अर्पण केल्या जातात. यामुळे त्यांना पंचामृताने अभिषेक करावा. तसेच, दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार केलेले पंचामृत अर्पण करावे. त्यामध्ये तुळशीच्या पानांचा देखील समावेश करावा.

Janmashtami Predictions: जन्माष्टमीचा दिवस या मूलांकासाठी असेल शुभ, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

मखाना खीर

जन्माष्टमीला पंचामृतासोबतच खिरीचा नैवेद्य देखील दाखवणे शुभ मानले जाते. यामुळे भक्तांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. असे केल्याने भक्ताला अपत्यप्राप्तीचे सुख मिळते.

काकडी

जन्माष्टमीच्या दिवशी पूजेवेळी काकडी अर्पण करावी. त्या दिवशी रात्री काकडी कापून ती श्रीकृष्णाला अर्पण करावी म्हणजे त्यांचा नैवेद्य दाखवावा.

पीठ किंवा धणे पंजिरी

श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेच्या व्यतिरिक्त पीठ किंवा धणे पंजिरी आवडते. यामुळे तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी प्रसादामध्ये पीठ किंवा धणे पंजिरीचा समावेश करावा. त्यामुळे भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

जन्माष्टमीच्या दिवशी ही फुले अर्पण करा

कमळ

श्रीकृष्णाला कमळाचे फूल खूप आवडते. या फुलाला दिव्यता, पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अनेकदा कमळावर बसलेले किंवा हातात कमळ धरलेले दाखवले जाते.

Samudrik Shastra: पाठीवर केस असणे शुभ की अशुभ, काय सांगते सामुद्रिकशास्त्र जाणून घ्या

वैजयंती

जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला नेहमी वैजयंतीच्या फुलांचा हार घालत असत, म्हणूनच हे फूल त्यांना विशेष प्रिय आहे. ते सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते.

पारिजात

पारिजाताला दिव्य फूल मानले जाते. मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने ते स्वर्गातून पृथ्वीवर आणले. त्याची पांढरी सुंगधित फुले ती रात्रीच्या वेळी उमलतात.

कृष्ण कमल

असे म्हटले जाते की, श्रीकृष्णाच्या नावावरुन कृष्ण कमल फुलांचे नाव ठेवण्यात आले आहे. तसे बघायला गेल्यास रचनेमध्ये कृष्ण, राधा आणि पांडवांची प्रतीकात्मक रूपे दिसतात. हे फूल श्रीकृष्णाला अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Janmashtami 2025 what kind of offerings and flowers should be offered to lord krishna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 02:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.