Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: संकष्ट चतुर्थीला लक्ष्मी योगामुळे मकर राशीसह या राशींच्या लोकांना होण्याची शक्यता

आज सोमवार 14 जुलै रोजीचा दिवस आज संकष्टी चतुर्थी आहे. आज चंद्र ग्रहण योगा सोबत लक्ष्मी योग तयार करेल. या योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 14, 2025 | 09:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज 14 जुलैचा दिवस कुंभ राशीमध्ये चंद्र आज संक्रमण करणार आहे. आज चंद्राची मंगळावर अंतिम दृष्टी राहील. त्यामुळे आज लक्ष्मी योग तयार होत आहे. तसेच कुंभ राशीमध्ये राहूसोबत चंद्रग्रहण योग तयार होईल. तसेच शनि आणि गुरूच्या मध्ये चतुर्थ दशम योग्य तयार होईल. संकष्ट चतुर्थीचा दिवस कोणत्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर आहे जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस चांगला राहील. आमच्या अडकलेले कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा निवास अनुकूल‌ राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी येऊ शकतात. तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल. प्रशासनाशी कोणतेही अडकलेले काम आज पूर्ण होऊ शकते. कंत्राटदार असाल आणि सरकारी निविदा मागत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आध्यात्मिक कार्यात तुमचे मन लागेल. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता.

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

तूळ रास

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. नोकरी करणाऱ्यांना सहकार्याचा पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तसेच वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल.  जुन्या योजनेत गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला यश मिळेल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. करिअरपासून व्यवसायापर्यंत तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. लेखक, संशोधक, मीडिया या क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील. व्यवसायानिमित्त तुम्हाला बाहेर जावे लागू शकते.

Numerology: संकष्टी चतुर्थीचा दिवस या मूलांकांसाठी राहील खास, आर्थिक लाभ होण्याची शक्यता

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च करणे टाळा. फॅशन, ब्युटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्याचा आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. नातेसंबंधामध्ये गोडवा राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Lakshmi yoga will benefit these people with capricorn sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
3

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.