Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाभारत हा धर्माचा लढा की अधर्माचा? संपूर्ण लढ्यात केले गेलेले ‘ते’ क्रूर कृत्य

महाभारत हे द्वापरयुगातील सर्वात विनाशकारी युद्ध होते, जिथे धर्म-अधर्माची सीमारेषाच नाहीशी झाली. कौरवांच्या अन्यायामुळे सुरू झालेलं हे युद्ध शेवटी पांडवांनीही अधर्माच्या मार्गानेच जिंकलं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 04, 2025 | 05:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाभारत हे स्वतः भगवान श्रीविष्णूंच्या उपस्थित घडलेले युद्ध आहे. द्वापरयुगाच्या कालखंडात घडलेले हे महाविनाशी युद्ध ज्याप्रकारे लढण्यात आले, ते अतिशय दहणीय आहे. पुराणांमध्ये कलियुगाचा सगळ्यात महाभयंकर म्हंटले गेले आहे पण महाभारताचे हे युद्ध वाचताना आपल्याला लक्षात येईल की द्वापरयुगाच्या उत्तरार्धातच इतका अधर्म असेल तर कलियुगात किती असेल?

Surya Gochar 2025: 16 नोव्हेंबरला होणार सूर्य गोचर, 5 राशींवर होणार कृपा; पद-प्रतिष्ठा-धन वाढून चमकणार भाग्य

महाभारताच्या लढाईत जेव्हा पांडव आणि कौरव आमनेसामने होते तेव्हा दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात अधर्म करण्यात आला. अधर्माशिवाय पांडव जिंकूही शकत नव्हते पण सुरुवातही निश्चितच कौरवांकडून झाले. पांडवांना त्यांच्या हक्काचे राज्य दिले असते तर कदाचित महाभारत घडलेच नसते पण महाभारत घडलं! कौरवांच्या त्या अधर्मामुळे ज्यात त्यांनी पांडूच्या पुत्रांना त्यांच्या हक्काचे राज्य मिळू नाही. महाभारत घडलं! कौरवांच्या त्या अधर्मामुळे जिथे एका स्त्रीची आणि स्वतःच्या वाहिनीचीच भर सभेत अब्रू काढली गेली. पण त्या युद्धात अधर्म इतक्या पटीने वाढला की ज्यांनी सत्कर्माचा संदेश संपूर्ण आयुष्यभर दिला, त्यांनी देखील युद्धात अधर्मच केला.

चक्रव्यूहात अभिमन्यू अडकला असताना कौरवसेनेतील सहा महारथींनी युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन त्याची हत्या केली. मुळात, यात स्वतः द्रोणही होते. त्या निर्घृण हत्येमुळे सप्तऋषींना तात्काळ कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जावे लागले आणि द्रोणांनी केलेल्या अधर्मामुळे त्यांना युद्ध सोडावे लागले पण अशामध्ये पांडवांकडूनही अधर्म झाला. सत्यवादी असणाऱ्या युद्धिष्ठिराच्या मुखातून ‘अश्वत्थामा मेला!’ असे खोटे वधवून घेण्यात आले. ध्यानामध्ये गेलेल्या द्रोणांचा शिरच्छेद करण्यात आला. भीष्मांना मारण्यासाठी त्यांच्यासमोर शिखंडीला उभे करण्याची वेळ आली. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले असता वार करणे उचित नव्हते पण वार झाला आणि घाताने कर्ण मारला गेला.

Kartik Purnima: कार्तिक पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय, राहू-केतू आणि शनिच्या दुष्प्रभावाच्या फेऱ्यातून त्वरीत पडाल बाहेर 

युद्ध झाल्यावर अश्वत्थामाने द्रौपदीच्या पाच पुत्रांची हत्या करणे. तर जयरथाच्या वधाच्या दरम्यान श्रीकृष्णाने माया वापरणे. एक मात्र सत्य! नियमाच्या चौकटीत जर युद्ध झालं असतं तर इतिहास काही वेगळा असता. कारण पांडव सेनेची संख्या पाहता त्यांचे जिंकणे अशक्य होते.

Web Title: Mahabharata facts the wrong doings that took place in war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

अर्जुनाने उचलली मोठ्या भावावर तलवार, युद्धिष्ठिरही झाला रागाने लाल; केला शब्दांचा मारा, श्रीकृष्ण नसता तर….
1

अर्जुनाने उचलली मोठ्या भावावर तलवार, युद्धिष्ठिरही झाला रागाने लाल; केला शब्दांचा मारा, श्रीकृष्ण नसता तर….

अज्ञातवासात दौप्रदीवर पुन्हा लोटला होता ‘तो’ प्रसंग! अब्रूवर होता निशाणा, कीचकाचा झाला वध
2

अज्ञातवासात दौप्रदीवर पुन्हा लोटला होता ‘तो’ प्रसंग! अब्रूवर होता निशाणा, कीचकाचा झाला वध

महाभारतात टेस्ट ट्यूब बेबी? गांधारीला १०० कौरव नेमके झाले तरी कसे? जाणून घ्या
3

महाभारतात टेस्ट ट्यूब बेबी? गांधारीला १०० कौरव नेमके झाले तरी कसे? जाणून घ्या

खाटू श्याम यांचे महाभारतातील योगदान! श्री कृष्णानेच केला होता वध…
4

खाटू श्याम यांचे महाभारतातील योगदान! श्री कृष्णानेच केला होता वध…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.